लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Parbhani: Police action against 4 gamblers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

परभणी शहरासह तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका आणि जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून ९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ या दोन्ही प्रकरणात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...

परभणी : मिनी बसला अपघात - Marathi News | Parbhani: Mini bus accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मिनी बसला अपघात

सेलू ते परभणी दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी मिनी बस उलटून क्लिनर जागीच ठार झाला तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत़ हा अपघात रविवारी सेलू ते मानवत या राज्य रस्त्यावर निपाणी टाकळी ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० वाजेच्य ...

परभणी : ‘एसआरटी’चे ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण - Marathi News | Parbhani: 90% of SRT students fail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘एसआरटी’चे ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्नच्या धर्तीवर राबविलेल्या परीक्षा पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यापीठातील पहिल्या सत्रात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या निकालांची सरासरी केवळ ८.१६ टक्के असून ९२ टक्के व ...

परभणी : शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रद्द - Marathi News | Parbhani: Teacher adjustment process canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षकांची समायोजन प्रक्रिया रद्द

जिल्हा परिषदेच्या वतीने जुलै महिन्यात राबविण्यात आलेली प्राथमिक पदवीधर शिक्षकांची जिल्हास्तरीय समूपदेशन प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या प्रक्रियेला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने चुकीच्या पद्धती ...

परभणी : ५० टक्के कापसाची आवक होण्याची शक्यता - Marathi News | Parbhani: 3% chance of cotton arrival | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५० टक्के कापसाची आवक होण्याची शक्यता

पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या कापूस खरेदीने जिल्ह्यातील गोदामे फुल्ल झाली असून सद्यस्थितीला कापसाच्या ६१ हजार गाठींची साठवणूक करण्यात आली आहे. सोमवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरु होणार असल्याने पणन महासंघाच्या वतीने जागेचा शोध घे ...

परभणीत संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात - Marathi News | Parbhani saint Gajanan Maharaj reveals the day | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :परभणीत संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात

जिल्हाभरातील संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

परभणी: साडेतीन महिन्यांत ४९ आरोपींना शिक्षा - Marathi News | Parbhani: 49 convicted in three-and-a-half months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: साडेतीन महिन्यांत ४९ आरोपींना शिक्षा

न्यायालयीन प्रकरणात सातत्याने होणारा विलंब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र या विषयाला छेद देत परभणी येथील जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे उचलून धरत स ...

परभणी : शाळांना मिळणार गॅस जोडणी - Marathi News | Parbhani: Schools will get gas connection | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शाळांना मिळणार गॅस जोडणी

शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, या संदर्भातील माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे़ ...