लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

इराण अन् अमेरिकेत कोण करतंय मध्यस्थी?; भारताच्या कट्टर शत्रू देशासह ३ मुस्लीम राष्ट्र सहभागी - Marathi News | US Isreal Iran War: Who is mediating between Iran and America?; 3 Muslim countries including India neighbor are participating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण अन् अमेरिकेत कोण करतंय मध्यस्थी?; भारताच्या कट्टर शत्रू देशासह ३ मुस्लीम राष्ट्र सहभागी

तुर्कस्तान, इजिप्त आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी व्हाईट हाऊसचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांची तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची स्वतंत्रपणे भेट घेतली ...

"पाहूया, तू आम्हाला इराणला पाठवतो की आम्ही तुला..."; असीम मुनीर यांच्याविरोधात एकवटले शिया - Marathi News | "Let's see, will you send us to Iran or will we send you isreal..."; Shias unite against Pakistan Army Chief Asim Munir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाहूया, तू आम्हाला इराणला पाठवतो की आम्ही तुला..."; असीम मुनीर यांच्याविरोधात एकवटले शिया

शिया धर्मगुरूंनी पाकिस्तानी लष्करावर अमेरिका आणि इस्रायलच्या सांगण्यावरून पाकिस्तानच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचा आणि सरकार उलथवून देशाचा नाश करत असल्याचा आरोप केला आहे. ...

पाकिस्तानी साहिबजादा फरहानला ICC कडून खास गिफ्ट; भारताच्या लेकीचाही 'सन्मान' - Marathi News | ICC Player Of The Month For February 2026 Sahibzada Farhan In Mens And Team India Arundhati Reddy In Womens Category | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी साहिबजादा फरहानला ICC कडून खास गिफ्ट; भारताच्या लेकीचाही 'सन्मान'

महिला गटात भारताच्या अरुंधतीचा जलवा ...

'सिंधू जल' कराराबाबत भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान अस्वस्थ; राष्ट्रपतींनी समस्यांची यादी केली सादर - Marathi News | Pakistan upset by India's action on 'Indus Waters Treaty'; President presents list of issues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सिंधू जल' कराराबाबत भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान अस्वस्थ; राष्ट्रपतींनी समस्यांची यादी केली सादर

'सिंधू जल' कराराचा वापर एक शस्त्र म्हणून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करत हा करार निलंबित केला होता. ...

इराण युद्धामुळे पाकिस्तानची कंबर मोडली! पेट्रोल ३०० रुपये लिटर, पंपावर लागल्या रांगा - Marathi News | Pakistan's back broke due to Iran war! Petrol is at Rs 300 per liter, queues at the pump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धामुळे पाकिस्तानची कंबर मोडली! पेट्रोल ३०० रुपये लिटर, पंपावर लागल्या रांगा

आधीच महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेवर आता इंध दरवाढीचा नवा बॉम्ब पडला आहे. ...

भारतीय वायुसेनेचा कर्मचारी निघाला पाकिस्तानचा हेर; विमाने आणि क्षेपणास्त्रांची दिली माहिती, आसाममधून अटक - Marathi News | Betrayal from Within IAF Civilian Employee Arrested for Spying for Pakistan Handlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वायुसेनेचा कर्मचारी निघाला पाकिस्तानचा हेर; विमाने आणि क्षेपणास्त्रांची दिली माहिती, आसाममधून अटक

भारतीय वायुसेनेच्या अतिसंवेदनशील तळांची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...

"...तर पाकचे तुकडे होतील, आमचे ३ लाख जवान"; शिया धर्मगुरूंची असीम मुनीर यांना थेट वॉर्निंग - Marathi News | "...Pakistan is divided, our 3 lakh soldiers will be destroyed"; Shia cleric's direct warning to Asim Munir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर पाकचे तुकडे होतील, आमचे ३ लाख जवान"; शिया धर्मगुरूंची असीम मुनीर यांना थेट वॉर्निंग

आगीत तेल ओतण्याचे काम लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कथित वक्तव्याने केले. मुनीर यांनी शियांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

तालिबानच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची तंतरली; सुरक्षा कारणास्तव PSL बाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pakistan-Afghanistan: Taliban attacks have shaken Pakistan; Big decision taken regarding PSL due to security reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तालिबानच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची तंतरली; सुरक्षा कारणास्तव PSL बाबत घेतला मोठा निर्णय

Pakistan-Afghanistan: मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष वाढला आहे. ...