हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
Nivedita Saraf News in Marathi | निवेदिता सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Nivedita saraf, Latest Marathi News
Nivedita Saraf : लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ हे दोघेही बालपणापासूनचे खूप चांगले मित्र. वेळोवेळी आपल्या या बालमित्राच्या अनेक आठवणी निवेदिता सांगताना दिसतात. ...
बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिजीत राजे (Dr.Girish Oak) आणि आसावरी (Nivedita Saraf) एकत्र आले आहेत. ...
Tejashri pradhan: 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका संपून आज बरेच दिवस झाले आहेत. मात्र, त्यातील कलाकार कायमच चर्चेत असतात. ...
अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या वडिलांसोबत या अभिनेत्रीने काम केले आहे. ...
'माझा छकुला' चित्रपटानंतर झपाटलेला, आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, फेका फेकी, धुमधडाका, गंमत जंमत सारख्या गाजलेल्या चित्रपटात बिपीन वर्टी यांनी भूमिका साकरल्या आहेत. ...
सोलापूर लोकमत विशेष बातमी ...
Ashi hi banwa banwi : उत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला आज ३३ वर्ष पूर्ण होत आहेत. या ३३ वर्षांच्या कालावधीत या चित्रपटाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. ...
अशोक सराफ यांना फारसे प्रकाशझोतात राहायला आवडत नाही. फारसे सिनेमात आता ते झळकत नसले तरी कुटुंबास वेळ घालवताना दिसतात. ...