लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवेदिता सराफ

निवेदिता सराफ, फोटो

Nivedita saraf, Latest Marathi News

"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ? - Marathi News | nivedita saraf said fans wanted ashok saraf to get padma bhushan after maharashtra bhushan announced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ?

'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

इंडस्ट्री सोडून न्युझिलंडमध्ये स्थायिक झाली मराठी अभिनेत्री; आज युट्यूबर म्हणून कमावतीये नाव - Marathi News | aagbai sasubai fame uma-pendharkar-crossed-1-lakh-subcriber-on-her-you-tube-channel | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्री सोडून न्युझिलंडमध्ये स्थायिक झाली मराठी अभिनेत्री; आज युट्यूबर म्हणून कमावतीये नाव

Marathi actress:या अभिनेत्रीने स्वामिनी, योग योगेश्वर जयशंकर यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. ...

सायली संजीव अशोक सराफ यांना म्हणते 'पप्पा', या नात्याबद्दल अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | Sayali Sanjeev calls Ashok Saraf 'Daddy', actress reveals about relationship, says… | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीव अशोक सराफ यांना म्हणते 'पप्पा', या नात्याबद्दल अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

Sayali Sanjeev And Ashok Saraf : सायली संजीव अशोक मामांचं नातं नेमकं कसं जुळलं याचा खुलासा तिने स्वतःच एका मुलाखतीत केला आहे. ...

शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग सहकालाकार सोबत बांधली लग्नगाठ, अन् आज करताहेत सुखाने संसार - Marathi News | love story these marathi actors fell in love while shooting got married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ

सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे शूटींगदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर पुढे जाऊन त्यांनी लग्न देखील केलं. आणि आजही ते प्रेक्षकांचे लाडके कपल्स बनले आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया. ...

सिनेमाच्या सेटवर फुलली अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्हस्टोरी, दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर - Marathi News | The love story of Ashok Saraf and Nivedita saraf, the age gap of both of them is 18 years. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या सेटवर फुलली अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्हस्टोरी, दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर

Ashok Saraf And Nivedita Saraf : अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहे. यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. ...

लाईमलाईटपासून कोसोदूर आहे अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ; 'या' क्षेत्रात निर्माण केलाय दबदबा - Marathi News | famous marathi actor ashok saraf brother subhash saraf photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाईमलाईटपासून कोसोदूर आहे अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ; 'या' क्षेत्रात निर्माण केलाय दबदबा

Ashok saraf: अशोक सराफ यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्यांचा सख्खा भाऊ या क्षेत्रापासून कोसोदूर आहे. ...

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा लेक परदेशात करतो हे काम, जाणून घ्या त्याच्याबद्दल - Marathi News | Ashok Saraf and Nivedita Saraf's son is working in abroad in this field | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा लेक परदेशात करतो हे काम, जाणून घ्या त्याच्याबद्दल

Ashok Saraf And Nivedita Saraf: अशोक आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा परदेशात असला तरी तो चर्चेत येत असतो. ...

'तू अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहेस का?', याबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा - Marathi News | 'Are you the daughter of Ashok and Nivedita Saraf?', the Marathmola actress made a big revelation. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहेस का?', याबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

Ashok Saraf And Nivedita Saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. या गोष्टीबद्दलचा किस्सा आणि त्याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केला आहे. ...