हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
News, Latest Marathi News
1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती. ...
धनगर समाजाला संविधानात अारक्षण असताना केवळ धनगर चे धनगड झाले असल्याने धनगर समाज अारक्षणापासून वंचित राहत अाहे. त्यामुळे सराकरने हा शब्द बदलण्याची शिफारस जनजाती मंत्रालयाकडे करावी, अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा धनरगर समाजाकडून देण्यात अाला. ...
सर्वसामान्य कुटुंबातील प्रणव धनावडे याने ७ जानेवारी २०१६ ला शालेय क्रिकेटमध्ये तब्बल १००९ धावा करून विश्वविक्रमवीर होण्याचा बहुमान मिळवला. ...
गँगमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला होणारा मोठा टळला. ...
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांची असते. मात्र पोलिसच जर कायद्याचे उल्लंघन करू लागले तर... असाच प्रकार सोमवारी गुरुग्राममध्ये घडला. ...
सर्वोच्च न्यायालयाने दाऊदी बोहरा मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या अल्पवयीन मुलींच्या खतना प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
पुण्यातील बुधवार पेठेतील तापकीर गल्लीमध्ये अाज सकाळी एक माेर अाढळला. भरवस्तीत हा माेर काेठून अाला याची माहिती मिळू शकली नाही. ...
राजधानी नवी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरातील 11 सदस्यांचे मृतदेह आढळल्याने देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती झारखंडमध्ये घडली आहे. ...