हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
News, Latest Marathi News
एनएसजीला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
हॅकर्सनी ट्रायचे प्रमुख आर.एस. शर्मा यांच्या बँक खात्यात आधारशी संलग्न असलेल्या पेमेंट सर्व्हिसमधून शर्मा यांच्या खात्याच एक रुपया जमा केला आहे. ...
ज्येष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरम चे माजी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम,महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामचंद्र कांना पाटील उर्फ रामभाऊ पाटील यांचे आज रात्री वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले. ...
भाजपाच्या माजी महापौर तथा आमदार नरेंद्र मेहतांना शह देण्यासाठी मैदानात उतरलेल्या गीता जैन यांनी शहरात स्वतःच्या छायाचित्रा सह " धर्मस्थापनार्थ " या शब्दाचे लावलेले मोठमोठे फलक सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. ...
अमरावती शहरातील बेकायदा बांधकामाचे सर्वेक्षण करून त्या याद्या संकेतस्थळावर टाकण्याचा शासनादेश महापालिका प्रशासनाने अव्हेरला आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेच्यावेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली. ...
कात्रज येथील मदरशात लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांचे तातडीने मेडिकल अाणि समुपदेशन करण्याच्या सूचना डाॅ. निलम गोऱ्हे यांनी केल्या अाहेत. ...
मराठा अांदाेलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी पुण्यात मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने माेर्चा काढण्यात अाला. ...