लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
जे पोटात, तेच ओठात असा दिलदार नेता! गेल्या ४० वर्षांचा सहवास अर्ध्यावर सोडून गेलेल्या मित्राबद्दल काय सांगू? - Marathi News | Ajit Pawar Death News: What is in the stomach, what is in the mouth, such a kind leader! What can we say about a friend who left us halfway through our 40-year association? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जे पोटात, तेच ओठात असा दिलदार नेता!

Ajit Pawar: अजितदादांच्या  अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच मन सुन्न झाले. त्या क्षणी काय वाटले, हे शब्दांत सांगणे खरोखरच फार  अशक्य आहे. आम्हा दोघांचा  गेल्या ३५ ते ४० वर्षांचा सहवास. एवढी कारकीर्द राजकीय आणि सामाजिक जीवनात आम्ही एकत्र काढली. हा सर्व का ...

Mayday कॉल दिला अन् ३ सेकंदांत विमान क्रॅश, इंधनाचा स्फोट झाल्याने गेला सर्व प्रवाशांचा जीव - Marathi News | Ajit Pawar Death News: May Day call given and plane crashes in 3 seconds, all passengers die due to fuel explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मे डे कॉल दिला अन् ३ सेकंदांत विमान क्रॅश, इंधनाचा स्फोट झाल्याने गेला सर्व प्रवाशांचा जीव

Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच लोकांचा मृत्यू झालेल्या मे.व्हीएसआर कंपनीच्या व्हीटी-एसएसके लेझर जेट ४५ या विमानाचा उतरतेवेळी १०० फुटांवर असताना तोल गेला. त्यामुळे ते विमान विमानतळावर कोसळले आणि विमानातील इंधनाचा स्फोट झा ...

अजितदादा शेवटपर्यंत कामात होते व्यग्र; अपघातस्थळी कागदांचा ढीग - Marathi News | Ajit Pawar Death News:Ajit Parar was busy with work till the end; pile of papers at the accident site | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा शेवटपर्यंत कामात होते व्यग्र; अपघातस्थळी कागदांचा ढीग

Ajit Pawar Death News: नेहमी शासकीय बैठकांमध्ये, राजकीय कार्यक्रमात आणि लोकांच्या गराड्यात राहणारे अजित पवार बुधवारी हे सगळे सोडून निघून गेले. मात्र, अजित पवारांच्या निधनापर्यंतही ते आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. ...

निव्वळ अपघात, यात राजकारण नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Ajit Pawar Death News: Pure accident, no politics involved, Sharad Pawar clearly stated on Ajit Pawar Plane Crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निव्वळ अपघात, यात राजकारण नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar Death News: मी आज मीडियासमोर येणार नव्हतो; पण, काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकातावरून मांडली गेली, असं कळलं. पण, यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद प ...

दादा! अलविदा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चटका लावणारी धक्कादायक एक्झिट, आज अंत्यसंस्कार - Marathi News | Ajit Pawar Death News: Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar's shocking exit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चटका लावणारी धक्कादायक एक्झिट, आज अंत्यसंस्कार

Ajit Pawar Death News: राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांची ही अकाली एक्झिटही अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. ...

भावनिकदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी आल्या जवळ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाकडे लाखोंचे लक्ष - Marathi News | Ajit Pawar Death News: Emotionally, both nationalists came close, lakhs of people focused on the guidance of senior leader Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावनिकदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी आल्या जवळ, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या मार्गदर्शनाकडे लाखोंचे लक्ष

Ajit Pawar Death News: राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलीनीकरण होणार, अशी चर्चा गेले होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता एकूणच राष्ट्रवादीच्या पुढील प्रवासाबाबत दोन्ही गट काय निर्णय घेतात याविषयीची स्पष्टता लवकरच येईल. मात्र, ...

देव ना करो माझी भविष्यवाणी खरी...! अजित पवारांच्या निधनाने...; ज्योतिषाने ५ डिसेंबरलाच दिला होता मोठा इशारा - Marathi News | Social media viral prediction Ajit Pawar Death: God forbid my prediction not comes true...! With the death of Ajit Pawar... the astrologer Ankit Tyagi had given a big warning on December 5th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देव ना करो माझी भविष्यवाणी खरी...! अजित पवारांच्या निधनाने...; ज्योतिषाने ५ डिसेंबरलाच दिला होता मोठा इशारा

Social media viral prediction Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर ज्योतिषी अंकित त्यागी यांची ५ डिसेंबर २०२५ ची भविष्यवाणी व्हायरल. २०२६ मध्ये मोठ्या राजकीय धक्क्याचा दिला होता संकेत. वाचा सविस्तर माहिती. ...

उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय... - Marathi News | Ajit Pawar death state mourning Holiday School: Tomorrow, the day after tomorrow, will schools be closed? Confusion among parents, no messages from schools either; What is the exact order of the government... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय...

School Holiday Update Maharashtra: अजित दादांच्या निधनामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आज अपघाताच्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. ...