लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election NCP leader Rahul Kalate joins BJP; party workers oppose him, admits him | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश

मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे. ...

पालिकेप्रमाणेच मनपात राजकीय वितुष्टाला धार; मित्रपक्षांतील नेत्यांशी असलेल्या संघर्षामुळेही युती व आघाडीत अडचणी - Marathi News | Like the municipality, political discord in the Parbhani municipal corporation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालिकेप्रमाणेच मनपात राजकीय वितुष्टाला धार; मित्रपक्षांतील नेत्यांशी असलेल्या संघर्षामुळेही युती व आघाडीत अडचणी

बाणा सोडायला कोणीच तयार नाही... ...

बीड नगरपरिषदेत राजकीय पेच; क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित क्षीरसागरांची मदत घेणार? - Marathi News | Political dilemma in Beed Municipal Council; Will the Kshirsagar brothers come together or will MLA Pandit seek help from Kshirsagar brothers? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड नगरपरिषदेत राजकीय पेच; क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित क्षीरसागरांची मदत घेणार?

बीड नगरपालिकेत सत्तेच्या बहुमतासाठी पेच कायम; अजित पवार गटाने नगराध्यक्षपद खिशात घातले खरे, मात्र ५२ सदस्यीय सभागृहात सत्तेच्या मॅजिक फिगरपर्यंत (बहुमतापर्यंत) पोहोचताना दमछाक होणार. ...

बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी? - Marathi News | BJP and both NCP party's are dominant in Beed district; but when will Congress and both the Shiv Sena Party's have 'good days'? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी?

नगरपालिकेत पूर्ण अपयश : बोटावर मोजण्याइतक्या जागांवरच विजय; नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ...

शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर - Marathi News | Will Sharad Pawar NCP join Uddhav and Raj Thackeray brothers alliance?; Inside story from the meeting revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर

मुंबईत ठाकरे बंधू यांच्या पक्षाची ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मानणारा काही घटक मुंबईत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. ...

उद्धवसेना ५०, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ४५ जागा लढणार महाविकास आघाडीचे झाले पक्के : मनसेला २५ तर काँग्रेस आली तर त्यांना देणार १५ जागा - Marathi News | Uddhav Sena will contest 50 seats, while NCP (Sharad Pawar) will contest 45 seats. Mahavikas Aghadi has been confirmed: MNS will get 25 seats thane municipal seat sharing, while Congress will be given 15 seats if it comes. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धवसेना ५०, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ४५ जागा लढणार महाविकास आघाडीचे झाले पक्के : मनसेला २५ तर काँग्रेस आली तर त्यांना देणार १५ जागा

ठाण्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. कॉंग्रेसने ३५ जागांचा प्रस्ताव दिला होता; तर राष्ट्रवादी (शरद पवार) ५० जागांसाठी आग्रही होती. ...

महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार - Marathi News | Municipal Elections: Bhaubandh experiment begins in Mumbai today; Pawar uncle and nephews to meet in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार

पत्र परिषदेत ठाकरे बंधू हे युती करूनच लढणार असल्याची ग्वाही देतील पण त्यांच्यापैकी मुंबईसह कुठल्या महापालिकेत कोणत्या  जागा लढणार याविषयी सांगणार नाहीत. ...

‘३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आणले; ग्रामीण भागात चांगला स्ट्राईक रेट’, सुनिल तटकरेंनी दिली माहिती - Marathi News | Local Body Election: '38 mayors, 1100 corporators elected on clock symbol; good strike rate in rural areas', Sunil Tatkare gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आणले;ग्रामीण भागात चांगला स्ट्राईक रेट’

Local Body Election: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने थेट ३८ नगराध्यक्ष आणि राज्यात पक्षामार्फत लढल्या गेलेल्या ३ हजार ६८१ जागांपैकी जवळपास ११०० नगरसेवक पक्षाच्या घड्याळ चिन्हावर अधिकृत निवडून आल ...