आॅनलाईन लोकमतगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी ते कसनसूर दरम्यान १२ किलोमीटरवर असलेल्या रोपी गावात नक्षलवाद्यांनी बीएसएनएलच्या टॉवरला आग लावल्याने टॉवरची यंत्रणा जळून खाक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या भागात आपले बॅनर लावून मंगळवार, १२ डिसे ...
सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान बुधवारी ७ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांना नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला यश मिळाले असून गुरूवारी दोन नक्षल दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले. ...
पोलिसांनी सात जहाल नक्षलवाद्यांना घातलेले कंठस्नान मोडकळीस आलेल्या नक्षल चळवळीसाठी मोठा हादरा आहे. पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली. ...
सिरोंचा तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात बुधवारी पहाटे चकमकीत पोलिसांंनी ७ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यात ५ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. ...
भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण ...
नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात आता त्यांना शनिवार दि.२ पासून सुरू होत असलेल्या पीएलजीए सप्ताहाचा सामना करावा लागणार आहे. ...