लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी, मराठी बातम्या

Naxalite, Latest Marathi News

सुरक्षा दलाची मोठी कारवाई, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | Seven Naxalites killed in police encounter in Telangana's Mulugu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलाची मोठी कारवाई, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ...

भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या - Marathi News | Landmine planting Mattami arrested, shackled in Bhamragarh's Arewada forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे. ...

छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त - Marathi News | Encounter with Naxals: Fierce encounter in Chhattisgarh's Sukma; 10 naxalites killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त

Encounter with Naxals : सुरक्षा दलांनी नक्षलवादाविरोधात आपली मोहिम तीव्र केली आहे. ...

नक्षल्यांच्या हालचालींवर ड्रोनची करडी नजर, सीमेवर जवान अलर्ट मोडवर - Marathi News | Drones keep a watchful eye on Naxalites' movements, border jawans on alert mode | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांच्या हालचालींवर ड्रोनची करडी नजर, सीमेवर जवान अलर्ट मोडवर

१७ हजार सुरक्षारक्षकः निर्भीड वातावरणात मतदान होण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न ...

छत्तीसगडची महिला माओवादी लक्ष्मी मज्जीचे आत्मसमर्पण - Marathi News | Chhattisgarh woman Maoist Lakshmi Mazji surrenders | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडची महिला माओवादी लक्ष्मी मज्जीचे आत्मसमर्पण

दोन लाखांचे होते बक्षीस: सीमावर्ती भागातील हिंसक कारवायात सहभाग ...

Ratnagiri: तीन नक्षलवादी आलेत, फोन येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून शोध घेतला; मात्र..  - Marathi News | The Naxalites have come and the Mandangarh police rushed to get the information about the presence of explosives | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: तीन नक्षलवादी आलेत, फोन येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून शोध घेतला; मात्र.. 

मंडणगड : दुधेरे आदिवासीवाडी येथे तीन नक्षलवादी आले असून, विस्फाेटक द्रव्य असल्याची माहिती मिळताच मंडणगड पाेलिसांची धावपळ उडाली. मिळालेल्या ... ...

दोन जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा; ५ जणांची ओळख पटली, अबुडमाडमध्ये घुसून पोलिसांची कारवाई - Marathi News | Killing of two Jahal Naxalites; Five people have been identified, police action by entering Abudmad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा; ५ जणांची ओळख पटली, अबुडमाडमध्ये घुसून पोलिसांची कारवाई

२२ ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती ...

छत्तीसगड सीमेवर पाच नक्षल्यांचा खात्मा; निवडणुकीपूर्वी घातपात कट; चकमकीत जवान जखमी - Marathi News | Five Naxals killed on Chhattisgarh border; A coup before the election; Soldier injured in encounter | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेवर पाच नक्षल्यांचा खात्मा; निवडणुकीपूर्वी घातपात कट; चकमकीत जवान जखमी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश ...