Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Dussehra 2020 : आपण भारतीय हिंदू पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्याची सुरुवात करतो. दसरा हा मुळातच शुभ मुहूर्त असल्यामुळे त्या सबंध दिवसभरात प्रत्येक क्षण हा शुभच मानला जातो. ...
corona virus, navratri, Satara area बदल हा निसर्गाचा नियम; पण काही माणसं अपार कष्टाच्या जोरावर हा बदल स्वत:हून घडवून आणतात. कापील येथील बाळूताई ढेबे यांनीही मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं. एकेकाळी मजुरी करणारी ही लुगड्यातील कष्टकरी ...
Coronavirus, ashaworker, mi durga, navratri, sataranews कोरोनामुळे आशा स्वयंसेविकांवर मोठी जबाबदारी आहे. तसेच त्यांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. अशाचप्रकारे कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील वनिता कदम यांना काम करताना आजारपण आले. तरीही न डग ...
coronavirus, mi durga, navratri2020, kolhapurnews, hospital कोरोना रुग्णापासून कुटुंबीयच चार हात लांब राहत असल्याच्या काळात हिना मुस्तफा यादवाड या परिचारिकेने कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आपले कुटुंब स्वत:पासून लांब ठेवले. आपल्या लहान मुलांना आईकडे ...
Navratri 2020: भक्ताच्या हातून चूक घडू नये, त्याला कलंक लागू नये, त्याच्या सत्कर्माचे तेज त्याच्या मुखावरून दिसावे, यासाठी देवी आपल्या भक्ताची काळजी घेते. ...
Yavatmal : देव आणि भक्ताच्या मनात अंतर नसतेच. सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याची गरज लक्षात घेता, भाविकांनी अंतर राखलेही. पण अंत:करणातल्या देवाने त्यांना तसूभरही अंतर दिलेले नाही. ...