Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रीत अनेक भाविक उपवास धरतात. नऊ दिवस काही जण केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काही जण दिवसभर उपाशी राहून रात्री एकवेळेस जेवतात. पण, उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. ...
ज्या वेळी मुंबई सात बेटांमध्ये विभागली गेली होती; तेव्हा तुर्भे, माहिम व शिवडी या परिसरात एक टेकडी होती. ही टेकडी ‘मरुबाई टेकडी गाव’ या नावाने ओळखली जात होती. ...
व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मागील तीन-चार पिढ्यांपासून बीड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या राजस्थानी परिवारासाठी युवा माहेश्वरीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. ...
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे ...