Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प ...
कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष पंधरवडा सुरू होतो. त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवाला यावर्षी २९ सप्टेंबर पासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली अस ...
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे. ...
गांधीनगर येथे बंगाली बांधवांकडून नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून साजरा करण्यात येणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री दुर्गादेवी मूर्ती साकारण्याचे व मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. ...
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या ग्रामदेवता कालिका यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी नेहमीप्रमाणेच याठिकाणी व्यावसायिकांना स्टॉल आणि अन्य दुकाने उभारण्यास नकारघंटा सुरू केली आहे. ...