लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri 2021 : विवेक सांभाळून विजय मिळवायचा असेल तर देवी ब्रह्मचारिणीची करा आराधना! - Marathi News | Navratri 2021: If you want to achieve victory by keeping your conscience, then worship Goddess Brahmacharyani! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2021 : विवेक सांभाळून विजय मिळवायचा असेल तर देवी ब्रह्मचारिणीची करा आराधना!

Navratri 2021 : ब्रह्मचारिणी शक्तीचे स्थान आपल्या शरीरात स्वाधिष्ठान चक्रात आहे व त्या चक्रापाशी जाणीवा नेणीवा नेऊन या शक्तीची साधना केली तर अध्यात्मिकतेची साधना होते व सिद्धिप्राप्त होते.  ...

नवरात्रीचा उपवास तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करु शकतो, त्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स - Marathi News | navratri fasting can help you to loose weight follow this simple tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नवरात्रीचा उपवास तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करु शकतो, त्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

उपवास करता करता तुम्ही तुमचे वजन कसे कमी करु शकता यासाठीच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुमचा नवरात्रीचा उपवास भक्तीमय तर होईलच पण तुम्हाला उत्तम आरोग्यही लाभेल. ...

Navratri 2021 : कुमारिका पूजनाशिवाय नवरात्रोत्सव अपूर्ण का मानला जातो, हे जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2021: Find out why Navratri is considered incomplete without the worship of virgins! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2021 : कुमारिका पूजनाशिवाय नवरात्रोत्सव अपूर्ण का मानला जातो, हे जाणून घ्या!

Navratri 2021 : देवीचा नित्यसहवास मिळावा आणि तिची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी, आपण हे व्रत करतो. बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हेदेखील त्याचेच एक प्रतीक.  ...

'भूकंप, प्लेग व कोरोना'; ७४ वर्षांत चौथ्यांदा भरली नाही कर्णपुरा यात्रा - Marathi News | 'Earthquakes, Plagues and Corona'; Karnapura Yatra has not been completed for the fourth time in 74 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भूकंप, प्लेग व कोरोना'; ७४ वर्षांत चौथ्यांदा भरली नाही कर्णपुरा यात्रा

Navratri : नवरात्रोत्सवात कर्णपुरातील हा परिसर आकाशपाळणे व विविध करमणुकीची साधने, दुकानांनी गजबजून गेलेला असतो. मात्र, यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट दिसत आहे. ...

धक्कादायक; उपवासाच्या पदार्थामुळे वाढेल रक्तात साखर अन् पोटात पित्त - Marathi News | Shocking; Fasting will increase blood sugar and bile in the stomach | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; उपवासाच्या पदार्थामुळे वाढेल रक्तात साखर अन् पोटात पित्त

आहार तज्ज्ञांचा सल्ला : साबुदाणा, वेफर्सपेक्षा फळांचा आहार घेण्याचा सल्ला ...

Navratri 2021: दुसरी माळ : तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी! - Marathi News | Navratri 2021: Second day: You get nothing without penance, Goddess Brahmacharini who teaches this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2021: दुसरी माळ : तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी!

Navratri 2021: ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारा आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. ...

Navratri 2021: उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का? - Marathi News | Navratri 2021: Kolhapur Ambabai Mandir Special story | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का?

Navratri Special: चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे. ...

नवरात्रीचा उपवास करत असाल तर, हे जरूर वाचा.. - Marathi News | The Navratri festival began, with the preparation of the fasting farala nyari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीचा उपवास करत असाल तर, हे जरूर वाचा..

Nagpur News नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. ...