लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक; वाहतुकीत बदल - Marathi News | Protesters to strike in front of NMMC headquarters for naming of Navi Mumbai Airport; Changes in transportation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी पालिका मुख्यालयासमोर धडकणार आंदोलक; वाहतुकीत बदल

Navi Mumbai : आज नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ...

आता ‘अदानी’ची मालकी प्रस्थापित; कंपनीच्या मालकी हक्क बदलास मान्यता - Marathi News | Navi Mumbai Airport: Approval for change of ownership of the company pdc | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता ‘अदानी’ची मालकी प्रस्थापित; कंपनीच्या मालकी हक्क बदलास मान्यता

या बदलास केंद्र सरकारच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. ...

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी आज ‘सिडको’वर धडक; सायन-पनवेल महामार्ग बंद - Marathi News | Navi Mumbai International Airport An agitation will be organized today to demand the name of D.B. Patil pdc | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी आज ‘सिडको’वर धडक; सायन-पनवेल महामार्ग बंद

प्रकल्पग्रस्त आक्रमक : सायन-पनवेल महामार्ग बंद; वाहतूक शिळफाटामार्गे वळविणार ...

“राजकारणात असलो तरी...”; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही आमदार राजू पाटील भूमिपुत्रांच्या मोर्चात उतरणार - Marathi News | Navi Mumbai Airport name issue,MNS MLA Raju Patil Participate in Agitation for Demand D.B Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राजकारणात असलो तरी...”; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही आमदार राजू पाटील भूमिपुत्रांच्या मोर्चात उतरणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच विस्तारीत भाग आहे असा तर्क लावत त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहील असं म्हटलं होतं. ...

विमानतळ नामकरणाचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात ;शेकाप नेते राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल   - Marathi News | Dispute naming of airport reached police station; case registered shetkari kamgar paksh leader Rajendra Patil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळ नामकरणाचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात ;शेकाप नेते राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल  

International Airport Dispute : पोलिसांची परवानगी न घेता बैठक बोलवून गर्दी जमविल्याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ना दिबा पाटील, ना बाळासाहेब ठाकरे; राज ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी घेतली वेगळीच भूमिका! - Marathi News | navi mumbai airport should be named after chatrapati shivaji maharaj saya mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना दिबा पाटील, ना बाळासाहेब ठाकरे; राज ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी घेतली वेगळीच भूमिका!

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला; मनसेप्रमुखांनी स्पष्ट केली भूमिका ...

Navi Mumbai Airport: मोठी बातमी! नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या कोर्टात, भाजप आमदार 'कृष्णकुंज'वर - Marathi News | Navi Mumbai airport naming controversy bjp mla prashant thakur meet Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Navi Mumbai Airport: मोठी बातमी! नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या कोर्टात, भाजप आमदार 'कृष्णकुंज'वर

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे ...

नवी मुंबई विमानतळ: मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम, बैठक निष्फळ; वाद चिघळणार - Marathi News | Dispute over naming of Navi Mumbai Airport meeting with CM fails | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ: मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम, बैठक निष्फळ; वाद चिघळणार

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण वादाच्या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्याने नामकरणाचा वाद चिघळणार आहे. ...