लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली दुसऱ्या स्तरात; रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांवर - Marathi News | after thane navi mumbai then kalyan dombivali came in the second tier of corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली दुसऱ्या स्तरात; रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांवर

ठाणे शहर, नवी मुंबई पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली देखील आता दुसऱ्या स्तरात आले आहे. ...

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे: प्रवीण दरेकर - Marathi News | pravin darekar says di ba patil name should given to navi mumbai airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे: प्रवीण दरेकर

विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्थानिक जनभावनेचा विचार करून विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे असे वक्तव्य माध्यमांसमोर बोलताना केले आहे. ...

'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | 'If Di. Ba. Patil's name is rejected ... '; Bhumiputra warns state government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

Kalyan : मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे. ...

थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना  - Marathi News | Thrilling! Retired police shoot two of their own children; The Airoli incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना 

Firing Case : ऐरोली सेक्टर 3 येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली. ...

नवी मुंबई विमानतळ उभे राहणार कमळाच्या आकारात; झहा हदीद यांची रचना - Marathi News | Navi Mumbai Airport will stand in the shape of a lotus; Designed by Zaha Hadid | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळ उभे राहणार कमळाच्या आकारात; झहा हदीद यांची रचना

मुंबई विमानतळावरील भार हलका करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. ...

विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन - Marathi News | locals demand to name the airport Diba; Agitations in 4 districts | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन

Navi Mumbai : सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...

२३ लाखाची बनावट जंतुनाशके जप्त; गोडाउनवर छापा टाकून पोलीसांची कारवाई, एकाला अटक - Marathi News | 23 lakh counterfeit pesticides seized; Police raid godown, arrest one in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२३ लाखाची बनावट जंतुनाशके जप्त; गोडाउनवर छापा टाकून पोलीसांची कारवाई, एकाला अटक

रविवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीद्वारे संशयास्पद ठिकाणावर पाळत ठेवली होती. ...

लग्नाचे आमिष दाखवून भेटीदरम्यान लुटाणाऱ्या हॅकरला अटक; एपीएमसी पोलीसांची कारवाई  - Marathi News | Arrest of hacker who robbed during a visit on the pretext of marriage; APMC police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून भेटीदरम्यान लुटाणाऱ्या हॅकरला अटक; एपीएमसी पोलीसांची कारवाई 

मागील चार महिन्यांपासून नवी मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु संगणकीय ज्ञान असल्याने तो चकमा देत होता.  ...