लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रगीत

राष्ट्रगीत

National anthem, Latest Marathi News

भरसभागृहात विरोधकांचे जन-गण-मन! मनपाच्या इतिहासात दोनदा राष्ट्रगीत - Marathi News | Oppositions's Jan Gan Man in the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरसभागृहात विरोधकांचे जन-गण-मन! मनपाच्या इतिहासात दोनदा राष्ट्रगीत

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच सभागृहात दोनदा राष्ट्रगीत झाले. गुरुवारी सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला. ...

‘आठ’ ऐतिहासिक घंटांमधून एकाचवेळी निनादणार राष्ट्रगीताचे सूर... - Marathi News | The national anthem tune at the same time from the 'eight' historical bell ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आठ’ ऐतिहासिक घंटांमधून एकाचवेळी निनादणार राष्ट्रगीताचे सूर...

१८८५ साली ब्रिटिशांनी इंग्लंडहून जहाजाने या ''आठ '''घंटा भारतात आणल्या गेल्या. ...

निरक्षर कामगार महिलांना आहे राष्ट्रगीताचे भान; राष्ट्रगीत सुरू होताच होतात सावधान - Marathi News | National anthem for working women; The national anthem begins to alert | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निरक्षर कामगार महिलांना आहे राष्ट्रगीताचे भान; राष्ट्रगीत सुरू होताच होतात सावधान

राष्ट्रगीत सुरू झाल्यावर मोल-मजुरी करणाऱ्या कामगार महिला डोक्यावर विटा, वाळूचे टोपले असले तरी त्या आहेत, त्या स्थितीत सावधान अवस्थेत उभे राहून झेंड्याला सलाम करतात. ...

चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान मला उभं राहायला आवडत नाही - पवन कल्याण - Marathi News | I Don't Like to Stand Up for National Anthem in Cinema Halls, Says Pawan Kalyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान मला उभं राहायला आवडत नाही - पवन कल्याण

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. ...

पर्यटन राजधानीचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रगीतात चित्रित; औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम - Marathi News | Historical heritage of tourist capital painted in the national anthem; Aurangabad History Society's Program | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन राजधानीचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रगीतात चित्रित; औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम

१४ फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार लोकार्पण. ...

Video - नेत्रहीन विजय टाळ्या वाजवून गातो राष्ट्रगीताची धून! - Marathi News | Chanting the blind with victory of the national anthem! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Video - नेत्रहीन विजय टाळ्या वाजवून गातो राष्ट्रगीताची धून!

वाशिम : तो जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. मात्र, प्रारब्धाला त्याने कधी दोष नाही दिला; तर अंधत्वावर मात करित त्याने आपल्या अंगी आगळीवेगळी कला बाळगून त्याची जोपासना केली. ...

कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम् - Marathi News | Madhya Pradesh cm Kamalnath takes U Turn Over Vande Matram Now It Will Sing With Police Band | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम्

'वंदे मातरम्'ला आकर्षक स्वरुप देण्याचा सरकारचा प्रयत्न ...

Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल! - Marathi News | The piano version of National Anthem Jana Gana Mana goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : ‘जन गण मन’चं पियानो व्हर्जन सोशल मीडियात व्हायरल!

स्वातंत्र्य दिन काही दिवसांवरच आहे. सिग्नलवर तिरंग्याची विक्रीही सुरु झाली आहे. अशात सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाबाबत काही गोष्टी व्हायरल होत आहेत. ...