लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

रस्ता सुरक्षा अभियान : अवजड ट्रेलरने वाहतूक पोलिसाला चिरडले - Marathi News | Road safety campaign: Heavy trailer crushes traffic police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता सुरक्षा अभियान : अवजड ट्रेलरने वाहतूक पोलिसाला चिरडले

गायकवाड मागील २८ वर्षांपासून नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे ...

जिल्ह्यातील ११ कोविड केअर सेंटर बंद - Marathi News | 11 Kovid Care Centers closed in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ११ कोविड केअर सेंटर बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिग्रहीत करण्यात आलेले खासगी रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पुनर्नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले असून, त्यातील १ ...

शिष्यवृत्ती प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करा - Marathi News | File charges against the culprits in the scholarship case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करा

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरकडून शाळांचे लॉगिन आयडी तयार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर  सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहेत.  ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा  जागतिक स्तरावर ठसा उमटवा - Marathi News | Impress the University of Health Sciences globally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा  जागतिक स्तरावर ठसा उमटवा

कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा रा ...

पिंपळगाव बसवंतला दाेघांना बसने चिरडले - Marathi News | Pimpalgaon Baswant was crushed by the bus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंतला दाेघांना बसने चिरडले

बेदरकारपणे बस चालविणाऱ्या बस चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन युवकांना चिरडल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे. त्यातील शिवाजीनगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी झाला आहे. सोमना ...

‘बांधकाम व्यावसायिकांमध्ये नेतृत्व गुणांची गरज’ - Marathi News | ‘Builders need leadership qualities’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बांधकाम व्यावसायिकांमध्ये नेतृत्व गुणांची गरज’

समाजात बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करताना नेतृत्व करण्याचा गुण आवश्यक असून यासाठी कायमच शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा असे मत क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष आणि मगरपट्टा टाऊनशिपचे डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ...

जीएसटीतील अडचणी सोडण्यासाठी चेंबरने घातले अधिकाऱ्यांना साकडे - Marathi News | The chamber has asked the authorities to release the GST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीएसटीतील अडचणी सोडण्यासाठी चेंबरने घातले अधिकाऱ्यांना साकडे

जीएसटी येऊन तीन वर्षे झाली परंतु त्यातील समस्या सुटलेल्या नाही. त्यामुळे वारंवार व्यत्यय आणि व्यापारी आणि कर सल्लागार वेठीस धरले जात असून करासंदर्भातील ही यंत्रणा सुलभ करावी, अशी मागणी नाशिक कर सल्लागार समिती आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉॅमर्सच्या वतीने ...

संमेलनाला शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान - Marathi News | Government grant of Rs. 50 lakhs to the meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संमेलनाला शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान

शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिनांक २६ ते २८ मार्चदरम्यान हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून, ज्येष्ठ विज्ञान लेखक ...