लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Nashik: मनपाचा रस्ते दुरूस्तीचा ‘घाट’, नाशिककरांची खडतर ‘वाट’, पन्नास कोटींची उधळपट्टी - Marathi News | Nashik: 'Ghat' of municipal road repair, tough 'path' of Nashikkars, waste of fifty crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाचा रस्ते दुरूस्तीचा ‘घाट’, नाशिककरांची खडतर ‘वाट’, पन्नास कोटींची उधळपट्टी

Nashik: नाशिक शहरात शुक्रवार ते सोमवार चार दिवसांत झालेल्या पावसाने रस्ते दुरुस्तीची तब्बल ४८ कोटी रूपयांची उधळपट्टी पाण्यात गेली आहे. त्यामुळे दररोज खड्ड्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिककरांचा मार्ग अजूनच खडतर बनत चालला आहे. ...

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी - Marathi News | Central government approves purchase of additional two lakh tonnes of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. ...

विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून - Marathi News | Today's market price of onion was | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विंचूरला कांद्याची विक्रमी आवक, कांदा बाजारभावही टिकून

लासलगावच्या उपबाजार समितीत आज २९ सप्टेंबर रोजी कांद्याची विक्रमी आवक झाली असून कालच्या तुलनेत बाजारभाव टिकून असल्याचे दिसून आले. ...

विसर्जनासाठी आलेल्या महिलेसह मायलेकींना वाचविले; नाशिकच्या गंगाघाटावरील घटना  - Marathi News | saved mother and child with the woman who came for visarjan incident at nashik ganga ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विसर्जनासाठी आलेल्या महिलेसह मायलेकींना वाचविले; नाशिकच्या गंगाघाटावरील घटना 

स्थानिक नागरिकांनी वेळीच मदत केल्याने दोघा मुलींसह एका सात वर्षाच्या मुलीचे प्राण वाचले आहे. ...

नाशिक जिल्ह्यात विंचूरला कांद्याला २४०१ रुपये भाव; आठ दिवसांनंतर उपबाजारात कांदा लिलाव - Marathi News | In Nashik district, the price of onion is Rs. 2401 for Vinchoor; Eight days later onion auction in the sub market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात विंचूरला कांद्याला २४०१ रुपये भाव; आठ दिवसांनंतर उपबाजारात कांदा लिलाव

अन्य समित्यांमध्ये मात्र बंद ...

नाशिकमध्ये शिंदे गटाने वाजवले ढोल; पालकमंत्री दादा भुसेंनी सादर केले तीन पावली नृत्य - Marathi News | Drums played by the Shinde group in Nashik; Guardian Minister Dada Bhuse presented three steps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिंदे गटाने वाजवले ढोल; पालकमंत्री दादा भुसेंनी सादर केले तीन पावली नृत्य

गणेशोत्सव मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ ...

कांद्यावर निर्णय दिल्लीत, २९ सप्टेंबरला पुन्हा बैठक - Marathi News | Decision on Onion to be meeting again on September 29 in Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्यावर निर्णय दिल्लीत, २९ सप्टेंबरला पुन्हा बैठक

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि एनसीसीएफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, या मागणीवर मंत्रालयापासून सह्याद्रीपर्यंत पार पडलेल्या तीन बैठकांमधून विशेष कोणताही तोडगा निघाला नाही. ...

गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीतील मंडळ क्रमांकावरून पोलीस ठाण्यात वादळी बैठक - Marathi News | A stormy meeting at the police station from Mandal No. in the main procession of Ganesh Visarjan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीतील मंडळ क्रमांकावरून पोलीस ठाण्यात वादळी बैठक

नाशकात गेल्या वर्षीची क्रमवारी 'जैसे-थे' ...