भविष्यात सेवाव्रती कीर्तनकार तयार व्हावेत, उत्कृष्ट गायक-वादक वारकरी घडावेत, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त तरुणपिढी घडावी, या तरुण पिढीकडून कुटुंबव्यवस्था टिकावी आणि देशप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने ‘गाव तेथे व ...
नाशिक: पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून पतीसह सासरच्यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करून घराचे नुकसान केल्याची घटना सिडकोतील लेखानगरमध्ये शुक्रवारी (दि़२०) सांयकाळी घडली़ ...
नाशिक : भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) मध्यरात्री चेहेडीशिव परिसरात घडली़ गणपत म्हसू कांबळे (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या ...
नाशिक : इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चौघे जण नाशिकला परतत येत असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक युवतीचा जागीच मृत्यू, तर तेरा वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़२२) सायंकाळी माणिकखांबजवळ घडली़ ऋतुजा दीपक अर ...
नाशिक : देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातह ...
सत्तरच्या दशकानंतर शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यघटनेने ते रोखणे शक्य नाही. स्थलांतरामुळे वाढणाऱ्या समस्या आणि सांस्कृतिक संघर्षातून वाढणारी असुरक्षितता याचे सुयोग्य व्यवस्थापन हा सनदी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या दृष्टीने सर्वाधिक आव्ह ...
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने भदक्रालीतील एका लॉजवर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाख ६३ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्य ...