नाशिक : वडिलोपार्जित घर व मिळकतीतील महिलेचे नाव वगळून खोट्या दस्तऐवजांद्वारे स्वत:चे वारसदार म्हणून नोंद केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : ओझर विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सिडकोतील तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तीर्थव्रत।।या न्यायाप्रमाणे बालपणी आमचे मामा वै. कचेश्वर महाराज वडगुले मांडवडकर यांनी आळंदी सिद्धबेटात वै. गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्याकडे वारकरी शिक्षणासाठी योग आला. त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माउली ...
देशात वाढत चाललेली असहनीय डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि व न परवडणारी ई-वे बिलप्रणाली यातून शासनाने दिलासा द्यावा. ...
साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असून, काही दिवसांपूर्वीच या भागात डेंग्युसदृश आजाराचे तीन रुग्णं आढळून आले होते. ...
: शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत संवर्ग-१ आणि संगर्व-२ मध्ये प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासामोर सुनावणी सुरू झाली ...