बदलत्या काळानुसार समाजाची परिस्थितीही बदलली असून पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी असलेल्या अडचणी संपुष्टात आल्या असून शिक्षण घेण्यासाठी आता पुरेशा प्रमाणात पालकांचे पाठबळही मिळत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी योग्य फायदा करून घेत माहिती व तंत्रज्ञानाचा ...
स्त्रियांनी शिकून निरनिराळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यात डॉक्टर, इंजिनिअर यांसह वकिली क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पूर्वी केवळ वकील म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आज न्यायाधीशपदापर्यंत ...
प्रतिभावंत साहित्यिकांना प्रोत्साहित करताना रसिकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी मिळावी, असा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचा प्रयत्न असून, यावर्षभरात किमान २४ कार्यक्र म घेण्याचा शाखेचा मानस असल्याचे शाखेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण स ...
स्त्रीच्या काखेत आणि पुरुषाच्या कमरेवर मूठभर चरबी हाताला लागली तर लठ्ठपणाला निमंत्रण मिळाले असे समजावे. लठ्ठपणाचे विविध कारणे असू शकतात; मात्र महत्त्वाचे कारण म्हणजे संप्रेरकाचे (हार्मोन्स) असंतुलन हे आहे, त्यामुळे आपल्या संप्रेरकाचे संतुलन बिघडणार न ...
भारत ही झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, तसेत भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थानही बळकट होत आहे. हे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी परदेश व्यापार धोरण राबविण्यात येत असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना, सवलती देण्यात ...