नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
भारतीय जनता पार्टीच्या सिडको महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीतील सदस्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्याचा सोहळा वसंतस्मृती येथे पार पडला. याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, रोहिणी नायडू, बाळासाहेब पाटील, छाया देवांग, सुजाता करज ...
मी उलटा चललो आहे हे तुम्हाला सर्वांना दिसते, समजते ना मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी गुजराथ भरूच येथील संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी गुरूपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीला दर्शनासाठी रवाना झाले. गेल्या ...
नाशिक : पती व सासरच्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकी व न्यायालयीन दाव्याची कागदपत्रे असा सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली़ ...
नाशिक : एव्हिएशन सेक्टरमध्ये ग्राऊंड स्टाफ या पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून चौघा संशयितांनी बेरोजगार तरुणास सातत्याने फोन करून तसेच ईमेलद्वारे नियुक्तीपत्रे पाठवत वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगून सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल ...