लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

रेल्वेतून पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of a youth in Sangamner taluka due to falling out of the train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेतून पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू

नाशिक : अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास घडली़ शिवाजी ज्ञानदेव भागवत (२४, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल् ...

घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | Burglar gold and silver jewelry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना नाशिककरोडच्या जयभवानीरोड परिसरात घडली आहे़ ...

सिडकोतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News |  Police raid on CIDCO gambling stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : सिडकोच्या दत्त चौकातील मटण मार्केटजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखेने मंगळवारी (दि़२१) दुपारी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त कर ...

तोतया नाटककाराने दोन लाखांना गंडविले - Marathi News | The spoof plays spoof two lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतया नाटककाराने दोन लाखांना गंडविले

नाशिक : मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित तोतया नाटककार प्रशांत दामोदर ...

इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले - Marathi News | Igatpuri taluka overwhelmed by rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले

घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चांगलेच झोडपून काढले असून,गेली आठवड्याभरापासून पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.दरम्यान मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वा ...

औंदाणेत घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट - Marathi News | Burglary in Orlando, Citizens Frightening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औंदाणेत घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट

औदाणे : यशवंतनगर येथील विंचुर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावरील संजय दिनकर काटे यांच्या घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील कपाट, तिजोरी तोडून दागीन्यासह रोख रक्कम मुद्देमालासह लंपास केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाल ...

सिन्नरला घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Sinnar's house worth 55 thousand rupees lump | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास

सिन्नर : गेल्या आठवड्यात गुरूवारी (दि.१६) सरदवाडी रस्त्यावरील साई समृद्धी अपार्टमेंटमधील सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे ५५ हजार रूपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली. ...

अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ - Marathi News | Start deleting unauthorized encroachments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

सिन्नर : शहरातील वावी वेस ते नवापुल (जय मल्हार खाणावळ) पर्यंत रस्त्यालगत तसेच सिन्नर शहरातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत बसणारे छोटे व्यावसायीक तथा ओटे, पायऱ्या व इतर (निवासी बांधकामे सोडून) विनापरवाना अनिधकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही (दि.२०) ...