लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन डब्यांना सोडून पळाले - Marathi News | nashik,railway,panchwati,train,engines,ranaway,coaches | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन डब्यांना सोडून पळाले

नाशिकरोड : मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचे इंजिन कल्याण रेल्वे स्थानकात कपलिंग तुटल्याने डब्यांना सोडून काही अंतर पुढे निघुन गेले. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ...

जेलरोडला युवकाचा निर्घृण खून - Marathi News | murder,jailroad,death,penalty,affiar,issu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडला युवकाचा निर्घृण खून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : जेलरोडवरून एकलहरा गंगावाडीला जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी युवकाच्या कुºहाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खुनाच्या गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जेलरोड राजराजेश्वरी ...

संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला - Marathi News | The continuous thrust of the continuous subsistence; Gangapur's departure declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला

दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. ...

गोदावरीच्या पुरामुळे बुधवारचा बाजार ठप्प - Marathi News | Wednesday's market jam due to flood of Godavari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पुरामुळे बुधवारचा बाजार ठप्प

गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर ...

नाशिकच्या पाण्याने मराठवाड्याचा प्रश्न सुटला - Marathi News | The issue of Marathwada with the water of Nashik has been solved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाण्याने मराठवाड्याचा प्रश्न सुटला

नगर व मराठवाड्यातील गावांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेष करून गंगापूर व दारणा आणि पालखेड धरणा ...

नाशिक औद्योगिक वसाहतीसाठी पांजरापोळची जागा ताब्यात घेणार - Marathi News | Panjrapalop will occupy the Nashik industrial colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक औद्योगिक वसाहतीसाठी पांजरापोळची जागा ताब्यात घेणार

नाशिक : नाशिकला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी आता पांजरापोळची ३०० हेक्टर जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसीकडून हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच भूसंपादनाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येणार आहे. जागेचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत ...

बकरी ईद : शेकडो मुस्लीमांचे ईदगाहवर सामुदायिकरित्या नमाजपठण - Marathi News | Bakri Id: Hundreds of Muslim congregate in Idgah namaz | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईद : शेकडो मुस्लीमांचे ईदगाहवर सामुदायिकरित्या नमाजपठण

बुधवारी सकाळी आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांची पावले ईदगाह मैदानाच्या दिशेने वळू लागली होती. सकाळी हलक्या सरींचा काही मिनिटे वर्षाव झाला; मात्र त्यानंतर चक्क सुर्यप्रकाश पडल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला. ...

शहरातून दोन दुचाकींची चोरी - Marathi News | Two motorcycle theft from the nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून दोन दुचाकींची चोरी

नाशिक : शहरातील दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून पंचवटी व गंजमाळ परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...