नाशिक शहरातील सिडको परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाला, तर दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक शहरातील वडाळागावात लहान बहिणीला शाळेत सोडून घरी जाणाऱ्या युवतीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला असून, परिसरातील नागरिकांनी हा संशयिताला बेदम चोप दिला आहे. मात्र शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना अशाप्रकारचे कृत्य करण ...
कुष्ठरोग रुग्णांची राज्यभर दि. १३ ते २८ सप्टेंबर पर्यंत सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार असून, आजवर असे सर्वेक्षण आशा कर्मचा-यांमार्फत केले जात होते. परंतु गेल्या ३ सप्टेंबरपासून आशा कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरू झाला असून, त्या संपावर गेल्या दहा ...
कळवण - तालुक्यातील नांदुरी येथील चिखलीपाडा येथे कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले आहे. ...
मेशी : गावाचा पाणीपुरवठा असणारा पाझर तलाव नं. १ पूर्ण भरून मिळावा या मागणीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून गुरूवारी आंदोलन केले. ...
लासलगाव : येथील बाजारपेठेत कांदा भावात बुधवारच्या तुलनेत शुक्र वारी सकाळी ३५० रूपयांची तेजी येऊन कमाल कांदा भाव ३१५० रूपये जाहीर झाला. बुधवारी ११ हजार क्विंटल कांद्याचा लिलाव ७०० ते २७८३ रूपये व सरासरी भाव २६५० रूपये होते. ...