लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शिक्षकांमुळे विश्वाच्या अवकाशात भरारीचे बळ :ज्ञानेश्वर मुळे - Marathi News |  Teachers are a powerful force in the universe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांमुळे विश्वाच्या अवकाशात भरारीचे बळ :ज्ञानेश्वर मुळे

शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पंख अन् स्वप्न दिले. त्यामुळेच जगाच्या अवकाशात भरारी मारण्याचे बळ मिळाले. घरची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ चांगले शिक्षक आणि चांगले संस्थाचालक मिळाले म्हणून मी परराष्ट्र सेवेत येऊ शकलो, असे प्रतिपादन परराष्टÑ ...

ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसी करणार वसुली - Marathi News | MIDC to be levied instead of Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतींऐवजी एमआयडीसी करणार वसुली

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसणार आहे. यानिमित्ताने उद्योग नगरींची चाचपणी सरकारने सुरू केल्याची चर्चा असून, लवकरच महापालिकेबाबतदेखील निर्णय घेतला जाण्याची श्क्यता आहे. ...

जोरदार संततधार..! - Marathi News | Quite offspring ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोरदार संततधार..!

पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इत ...

विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्टी बांधून केले आंदोलन - Marathi News | Protests by anti-panel activists bandaged their mouths | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्टी बांधून केले आंदोलन

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत विरोधी पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडाला काळीपट्टी बांधून हातात वेगवेगळे मजकूर लिहिलेल ...

अकरावी प्रवेशासाठी सोमवारी अखेरची संधी - Marathi News | Monday's last chance for 11th admission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेशासाठी सोमवारी अखेरची संधी

अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित, एक विशेष आणि त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीद्वारे आत्तापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून, आता एटीकेटी मिळविणाºया विद्यार्थ्यांसह सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत ...

तीन हजार दाव्यांचा निपटारा - Marathi News | Three thousand claims settlement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन हजार दाव्यांचा निपटारा

नाशिक जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्टÑीय लोकअदालत शनिवारी (दि.१४) भरविण्यात आली. या अदालतीमध्ये प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व अशा एकूण ३ हजार ३५५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...

काल्पनिक शहर उभारीत विद्यार्थ्यांनी साकारला जिवंतपट - Marathi News |  Creating a fictional city, the students made a living | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काल्पनिक शहर उभारीत विद्यार्थ्यांनी साकारला जिवंतपट

एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच वास्तुशास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या संकल्पनेतून आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालयातच काल्पनिक शहर उभे करीत जिवंतपट साकारताना शहरात घडणाऱ्या विविध गोष्टींना नागरिकच ...

माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम - Marathi News | Alumni Social Activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला. ...