लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आता नाही माघार, मनसेने केला निर्धार; नाशिकमधल्या सर्व जागा लढवणार! - Marathi News | MNS will contest 15 seats in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता नाही माघार, मनसेने केला निर्धार; नाशिकमधल्या सर्व जागा लढवणार!

नाशिक : पुन्हा मैदानात उतरायचयं, ते जिंकण्यासाठीच असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व म्हणजे पंधराच्या पंधरा जागा लढवणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. ...

उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था - Marathi News | Highway conditions in upnagar signal areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह ...

दिशादर्शक फलक गेले झाडांच्या आड - Marathi News | Direction board behind trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिशादर्शक फलक गेले झाडांच्या आड

शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभुल होत आहे. तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे. ...

सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बसवर दगडफेक - Marathi News | Stoned on a private leisure bus on the Sinnar-Shirdi Highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बसवर दगडफेक

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील वावी ते पाथरे दरम्यान शुक्रवार (दि.२०) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास खासगी आराम बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. ...

बेपत्ता तरूणीचा मृतदेह आढळला - Marathi News |  Missing girl's body found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेपत्ता तरूणीचा मृतदेह आढळला

लोहोणेर : - देवळा तालुक्यातील सावकी येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या कीर्ती रमेश अवस्थी या तरुणीचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला असून यामुळे सावकी परिसरात खळबळ उडाली आहे. ...

सिन्नरला बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले - Marathi News | Sinnar looted Bank of India ATMs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले

सिन्नर : येथील चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समधील  बँक ऑफ इंडियाचे एमटीएम अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री फोडल्याचा प्रकार उघडकीस ... ...

निर्मला गावितांबद्दलचा विरोध आता रस्त्यांवर - Marathi News | Opposition to Nirmala songs is now on the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्मला गावितांबद्दलचा विरोध आता रस्त्यांवर

इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेतील प्रवेश दिवसागणीक अडचणीत आणणारा ठरत असून, विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून मिळणाऱ्या संभाव्य उमेदवारीला ठिकठिकाणी बैठकांमधून होणारा विरोध आता फलकबाजीच्या माध्यमातून रस्त्यांवर येऊन ठेपला आहे. ...

काजळीमुळे एक एकरावरील कोथिंबिरीचे नुकसान - Marathi News | Damage to one acre of cobwebs due to soot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजळीमुळे एक एकरावरील कोथिंबिरीचे नुकसान

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात असलेल्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे नुकसान होत असून, सीताबाई दिघे यांची अडीच एकरावरील कोथिंबीर पिकाचे काजळीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला ...