लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अंगावर वीज पडून मायलेक गंभीर जखमी - Marathi News | Lightning struck Milek seriously | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगावर वीज पडून मायलेक गंभीर जखमी

सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे अंगावर वीज पडून अलका शिवाजी बुरकुल व शेखर शिवाजी बुरकुल हे मायलेक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) घडली आहे. ...

निवडणूक आचारसंहितेच्या चर्चांनी ‘एप्रिल फूल’ - Marathi News | Electoral Code of Conduct Discussions 'April Fools' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आचारसंहितेच्या चर्चांनी ‘एप्रिल फूल’

विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकणार असल्याची चर्चा पंधरा दिवसांपासून त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर तर हमखास शुक्रवारीच (दि.२०) आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली. ...

किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो - Marathi News | In the retail market, onion is 5 rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो

दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे. ...

‘बॉश’ पुन्हा पाच दिवस राहणार बंद - Marathi News | 'Bosch' closed again for five days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बॉश’ पुन्हा पाच दिवस राहणार बंद

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात दहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता या महिन्यातदेखील बुधवारपासून पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्र धास्तावलेला आहे. ...

एसटी बसेसवरील जाहिराती काढून टाकण्याचे आदेश - Marathi News | Order to remove ads on ST buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी बसेसवरील जाहिराती काढून टाकण्याचे आदेश

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता गृहित धरून राज्य परिवहन महामंडळाने बसेसवरील राज्य शासनाच्या जाहिराती काढून घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत. त्यामुळे विभागातील बसेसवर असलेल्या जाहिराती काढण्याच्या कार्यवाह ...

शिक्षण, नोकरी मुद्दे मागे टाकण्यासाठी राजकारण : सुजात आंबेडकर - Marathi News | Politics to overcome education, job issues: Sujat Ambedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण, नोकरी मुद्दे मागे टाकण्यासाठी राजकारण : सुजात आंबेडकर

देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात पाच वर्षांत सहा कोटींहून अधिक कामगार बेरोजगार झाले, सत्ताधारी आपले अपयश झाकण्यासाठी देशात दंगली घडविण्याचे राजकारण करीत अस ...

पिके वाया जाण्याची भीती - Marathi News | Fear of wasting crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिके वाया जाण्याची भीती

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, मूग बहरला आहे, तर काही ठिकाणी टमाट्याची खुडणी सुरू आहे. ...

पितृपक्षामुळे मेथीच्या भाजीची मागणी वाढली - Marathi News | Fatherhood increased the demand for fenugreek seeds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पितृपक्षामुळे मेथीच्या भाजीची मागणी वाढली

जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात परतीच्या पावसाने तसेच ढगाळ हवामानामुळे शेतमाल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक काही प्रमाणात घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने मेथी भाजीला मागणी वाढली आहे. त् ...