लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

विंचूर येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मिळाला - Marathi News | The missing body of a missing teenager was found in Wincheur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मिळाला

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिलीप मोरे या तरु णाचा मृतदेह येवला तालुक्यातील लौकी येथे पालखेड डाव्या कालव्यात सापडला. ...

वृद्धेची फसवणूक; दीड लाखांचे दागिने लंपास - Marathi News | The deception of old age; One and a half million jewelry lumps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृद्धेची फसवणूक; दीड लाखांचे दागिने लंपास

अज्ञात इसमाने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून या नोटेत गुंडाळून ठेवा, असे सांगून ७६ वर्षीय वृद्धेची फसवणूक करून सोन्याची चेन व सोन्याची माळ असा एकूण एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून पलायन केल्याची घटना ...

भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...! - Marathi News | BJP's current strength is limited ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत. ...

अण्णा गुरु? मग, राजकीय आखाड्यात कशाला? - Marathi News | Anna Guru? Why, then, in the political arena? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अण्णा गुरु? मग, राजकीय आखाड्यात कशाला?

विधानसभा निवडणुकीच्या आधीच ज्यांनी इच्छुक म्हणून राजकीय आखाड्यात उडी घेतली, त्यात अण्णांचे नाव अत्यंत आघाडीवर आहे. ...

राजकीय चढाओढीत भाजप, राष्टवादी आघाडीवर - Marathi News | BJP, NCP in the political battle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय चढाओढीत भाजप, राष्टवादी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून, राजकीय पक्षांबरोबरच प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांनी तयारी चालविली आहे. एकेका मतदारसंघात दोनपेक्षा अधिक इच्छुक असून, विशेष करून सत्ताधारी भाजपा व शिवसेनेत इच्छुकांची संख्या सर्वाधि ...

निवडणुका जाहीर होताच मनसे, भाजपाची कार्यालये गजबगली - Marathi News | As soon as the elections were announced, the offices of MNS, BJP were buzzing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुका जाहीर होताच मनसे, भाजपाची कार्यालये गजबगली

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यात अनेक कार्यकर्ते होतेच परंतु नेत्यांचे आगमन झााल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षात प्रथमच गर्दी झा ...

शेतकऱ्यांचा हमीभावासाठी पुन्हा एल्गार; गांधी जयंतीपासून कर्जमुक्तीचा लढा - Marathi News | Elgar again for farmers' guarantee; Debt Relief From Gandhi Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचा हमीभावासाठी पुन्हा एल्गार; गांधी जयंतीपासून कर्जमुक्तीचा लढा

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना शेतीमालाला हमीभाव व सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी आंदोलन करून राज्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी ...

नाशिक शहरात राजकिय फलक हटवण्यास प्रारंभ - Marathi News | Starts deleting royal board in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात राजकिय फलक हटवण्यास प्रारंभ

नाशिक- विधानसभा निवडणूकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झााली असून लगोलग त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.२१) दुपारीच नाशिक शहरातील नाशिक शहरातील राजकिय फलक हटविण्यास प्रारंभ झाला असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने देखील जमा क ...