सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनदेखील दिवसरात्र झटत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित श्री भगवान जिव्हेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगट ...
दाभाडी : महाराष्ट्रात साधारणत: दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होेते. त्यामुळे मे महिन्यात बळीराजाकडून शेतकामांना व पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना पूर्णविराम दिला जातो; मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आल्याने गेल ...
सटाणा :कोरोना महामारीमुळे एकत्र येण्यावर किंवा सभा -समारंभावर सरकारने बंदी आणल्याने मंडप व्यवसाय संकटात सापडला असून, या कामावरील मजूरवर्गाला कुटुंबीयांसह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. ...
सिडको : जुने सिडकोतील सावरकर चौकात शनिवारी दुपारी अचानक लिबांचे झाड उभ्या असलेल्या रिक्षावर कोसळले. रिक्षाचालक कांद्याची गोणी देण्यासाठी उतरलेला असल्याने जीवितहानी झाली नाही, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ...
नाशिक : कोरोनामुळे गेली दीड महिन्यांहून अधिक कालावधीनंतर दुकान उघडलेल्या मद्यविक्रेत्यांनी आता ग्राहकांची मागणी व गरज ओळखून त्यांची विविध मार्गाने अडवणूक करण्यास सुरुवात केली असून, एरव्ही येईल त्याच्या हातात मद्याची बाटली सोपविणारे विक्रेते आता ग्राह ...
नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी म ...
नाशिक : पावसाळ्यात नदीपात्रातील धोका लक्षात आल्यानंतर हा जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील जवळपास एकही उपाय प्रत्यक्षात आलेला नाही. नदीप्रवाहाला अडथळा ठरणारे पूल आणि बंधारे कायम आहेत इतकेच नव्हे तर नदीपात्रातील गाळ काढण ...
पंचवटी : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी मनपा दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटीतील जुन्या पडके वाडे, धोकादायक दुमजली इमारतीत राहणाऱ्या घरमालक व भाडेकरूंना नियमानुसार लेखी नोटीस बजावून कागदोपत्री जबाबदारी पार पाडत असते. संबंधित घरम ...