दिंडोरी : महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव येथील कृषीदुत निलेश अशोक जगताप यांचे कडून ढकांबे गावात विविध प्रात्यक्षिक तसेच चर्चा सञांचे आयोजन करण्यात येत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील विद्रोही लोकशाहीर स्व.वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. ...
त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने दिलेल्या नातेवाईकांच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर रात्रीउशिरापर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संपर्क साधला जात होता ...
कोरोनाची रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम आहे. शुक्रवारी (दि. ११) जिल्ह्यात अठराशे नवीन रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ५० हजार ७६०च्या घरात गेली आहे. १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११३० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. ...
पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्या भूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे. ...
कोरोनासारख्या महामारीत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करीत असताना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आयएमए नाशिकच्या वतीने शालिमार चौकात मंगळवारी (दि.११) आपले व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासक ...
मध्यवर्ती कारागृहातील कोरोनास्थितीबाबत राज्याचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी भेट देऊन आढावा घेऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच कर्मचारी व कैद्यांचे कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले. ...