स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची मोहीम या महत्त्वाच्या बाबींबरोबरच नव्याने आलेल्या स्ट्रेनसंदर्भतही दक्षता बाळगावी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छग ...
कोविड १९चा प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २०२० सालातही वनखात्यांतर्गत परीक्षेला मुहूर्त मिळू शकला नाही. त्यामुळे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत खंड पडला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार वनखात्याकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ...
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या द्राक्ष बागांसोबत रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार दिलीप बनकर यांन ...
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात शनिवारी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. प्रामुख्याने काढणीला आलेल्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुक ...
ब्राह्मणगाव : ब्राह्मणगाव व लखमापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु असून ही दोन्ही गावे निवडणुकीसाठी अती संवेदनशील केंद्र असल्याने सुरक्षेच्या दुष्टीकोनातून सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक देवेंद्र शिंदे ...
नांदगाव : लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदगांव मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावर टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक गंभीर जखमी झाला. याच रस् ...