लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

पिकांची फेरपालट करा - Marathi News | Rotate crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकांची फेरपालट करा

निफाड : गव्हावर काही रोग जमिनीतून येतात, त्यामुळे पिकांची फेरपालट करा. कृषी विद्यापीठाने संशोधन करुन तयार केलेल्या व सरकारमान्य तांबेरा प्रतिकारक्षम गहू बियाणांचा वापर करावा असे आवाहन गहू रोग शास्त्रज्ञ भानुदास गमे यांनी केले. ...

नगराध्यक्ष क्रिकेट स्पर्धेत सिन्नर चॅलेंजर्सची बाजी - Marathi News | Sinnar Challengers win the Mayor's Cricket Tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगराध्यक्ष क्रिकेट स्पर्धेत सिन्नर चॅलेंजर्सची बाजी

सिन्नर : येथील नगरपरिषदेच्यावतीने कै. कमलाकर ओतारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक २०२१ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सिन्नर चॅलेंजर्सने अंतिम सामन्यात सिन्नर सुपरकिंग्जचा पराभव करीत नगराध्यक्ष चषकावर मोहर उमटविली. स्पर्धेत ५ संघ ...

मोबाइल नेटवर्कबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - Marathi News | Complaint to Collector regarding mobile network | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल नेटवर्कबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्यात अनेकांना मोबाइलच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोबाइल कंपन्यानी सुरळीत सेवा द्यावी, बंद असलेले टॉवर सुरू करावे, वनविभागाने ना हरकत दाखले द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे या ...

उड्डाणपुलावरुन पिंपळगावमध्ये प्रवेशासाठी पर्यायी मार्ग करा - Marathi News | Make an alternative route to Pimpalgaon from the flyover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उड्डाणपुलावरुन पिंपळगावमध्ये प्रवेशासाठी पर्यायी मार्ग करा

पिंपळगाव बसवंत : उड्डाण पुलावरून पिंपळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या. ...

काळीपिवळीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in black-and-yellow collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळीपिवळीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबायती शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या काळी पिवळी गाडीने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात काळी पिवळी गाडी (क्र. एमएच ४१ ई ४७७०) वरील चालकाविरोधात गुन्हा दा ...

एशियन चॅम्पियनशीपचे ध्येय : दुर्गा देवरे - Marathi News | Goal of Asian Championship: Durga Deore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एशियन चॅम्पियनशीपचे ध्येय : दुर्गा देवरे

नाशिक  : कोरोना काळातदेखील सरावात खंड पडू न देण्याच्या निर्धाराचा मला निश्चित फायदा झाला.पुढील सहा महिन्यात होणाऱ्या सिनीअर नॅशनल्सचे विजेतेपद मिळवण्यासाठीच मी प्रयत्न करीत आहे. तसेच परफॉर्मन्स वाढवत नेऊन भविष्यात एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेपर्यंतचे ध् ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Grant of Rs. 50 lakhs for Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan announcement of the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसेच साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी  लाभल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...

ओझरच्या एच ए एल हायस्कूलचा ५१ वा क्रीडा महोत्सव उत्साहात - Marathi News | Ozar's HAL High School's 51st Sports Festival in full swing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या एच ए एल हायस्कूलचा ५१ वा क्रीडा महोत्सव उत्साहात

ओझरटाऊनशीप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच ए एल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक ५१ वा क्रीडा महोत्सव यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. ...