ओझरटाऊनशीप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच ए एल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक ५१ वा क्रीडा महोत्सव यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : येथील जव्हार फाट्यावरील श्री गजानन महाराज चौकात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्र्यंबक उपविभाग १ व २ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. ...
कळवण : येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोप कार्यक्रम झाला. ...
ब्राह्मणगाव : वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे डाळिंब बागेवर् तेल्या ,मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला असून सतत च्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक रम ...
पिंपळगाव बसवंत : मॉर्निंग वॉक करीता जात असतांना बेदारकपणे बस चालविणाऱ्या अज्ञात बस चालकाने दोन जणांना चिरडले. त्यातील शिवाजी नगर येथील वैभव राजेंद्र दायमा वय (२४) यांचा जागीच मृत्यु झाला तर राकेश बाळासाहेब वाघाले हा गंभीर जखमी आहे. ...
धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेवर हॅकरकडून डल्ला मारण्याचा प्रकार काही शाळांमध्ये उघडकीस येताच, जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या १६७४ शाळांची दप्तर तपासणी करण्याचा ...