नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाचा सिटी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना ह्यप्रॉपर्टी कार्डह्ण उपलब्ध करून देण्यासाठीच नागरिकांकडून त्यांच्या घरांचे खरेदी खत, सातबारा, एन ए प्रमाणपत ...
नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता गेली चार वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा आता पक्ष धर्म जागृत झाला आहे. सत्तेवर भाजप असल्याने लगेच शिवसेना आणि काँग्रेससह काही पक्षांनी विरोध सुरू केला आहे. वास्तविक, यापूर्वी म ...
नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुड ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक तथा कळसुबाई मित्र मंडळाचे पदाधिकारी यांना आपल्या उपक्रमाची परंपरा कायम ठेवत चौल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यावर जाऊन तेथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा झेंडा फडकावत या गिर्यारोहकांनी या किल्ल्याच्या इ ...
नाशिक- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमधील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्रिंबकरांगेतील हरिहर किल्ल्यानजीक ब्रह्मा खुटा हा अस्पर्शित सुळका प्रथमतःच आरोहण करण्यात यश मिळवले आहे. ...