जीएसटी येऊन तीन वर्षे झाली परंतु त्यातील समस्या सुटलेल्या नाही. त्यामुळे वारंवार व्यत्यय आणि व्यापारी आणि कर सल्लागार वेठीस धरले जात असून करासंदर्भातील ही यंत्रणा सुलभ करावी, अशी मागणी नाशिक कर सल्लागार समिती आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉॅमर्सच्या वतीने ...
शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दिनांक २६ ते २८ मार्चदरम्यान हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून, ज्येष्ठ विज्ञान लेखक ...
पाटणे : गावातील पडिक दुर्लक्षित इमारतीची श्रमदानाने साफसफाई करीत तयार करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन जवान किरण बागुल व प्रसाद त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत एकूण सात गट करण्यात आले होते. ...
सटाणा : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाकळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष राकेश खैरनार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने आरोग्य सभापती दीपक पाकळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...
देवळा : तीन दिवसांपासून ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने ...
मालेगाव : येथील कर सल्लागार संघटनेच्या वतीने जीएसटी कायद्यातील नियमात होणाऱ्या वारंवार बदलामुळे व्यापाऱ्यांसह, करसल्लागार, सीए यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा मनस्ताप होत असल्याने त्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने रा ...
नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. गेल्य ...