राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर म ...
तुमच्या कपड्यावर डाग पडले आहेत, असे सांगून बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या वृद्धाच्या पिशवीतील एक लाखाची रोकड संशयिताने लांबविल्याची घटना आडगाव नाका परिसरात घडली़ ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणाऱ्या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचाºयांवर हल्ले झाले असून, यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नस ...
अंगावर घाण पडली आहे, तुमचे पैसे खाली पडले आहेत अशा वेगवेगळ्या कारणांनी लक्ष विचलित करून नागरिकांची रोकड व मोबाइल चोरण्याच्या घटनांमध्ये गत काही दिवसांत वाढ झाली आहे़ पंचवटी, सरकारवाडा व जेलरोड परिसरातील गर्दीच्या ठिकाणी चोरीचा हा नवीन फंडा वापरून चोर ...
वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या दोघा संशयितांना हटकणाºया पोलीस कर्मचाºयास धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रातून २८ लाखांची रोकड चोरून नेणाºया टोळीच्या शोधार्थ मुंबई, ठाणे व पुणे येथे पोलीस पथक रवाना झाले आहे; मात्र अद्यापपर्यंत पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. सीसीटीव्हीच्या फुटे ...