By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
देवळाली कॅम्प परिसरात शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी येथील त्रिमूर्ती चौकात झालेली गर्दी पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस शिपाई मनोहर सा ... Read More
4 days ago