शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला न ...
मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी शिवारात गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वार वृद्धा ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
वडाळागाव घरकुल प्रकल्प परिसरात पिडीत महिला पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातील संशयित शाबीर जाबीर शेख याने या महिलेचा हात धरुन तिला रिक्षात ढकलण्याचा प्रयत्न केला. ...
मित्राचा पत्ता न सांगितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी एका तरुणास चाकू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर घडली. ...
नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलिसांना २०१८ हे वर्ष फलदायी ठरले़ शहरातील वाहतूक नियमन करताना वाहनचालकांशी उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांना १२५ बॉर्डी वॉर्न कॅमेरे देण्यात आले़ याबरोबरच शहर व ग्रामीण पोलिसांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण् ...