वाहनाच्या धडकेने वृद्धा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:46 AM2019-01-11T01:46:13+5:302019-01-11T01:46:27+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी शिवारात गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वार वृद्धा ठार झाल्याची घटना घडली आहे.

The old man killed by the noise of the vehicle | वाहनाच्या धडकेने वृद्धा ठार

वाहनाच्या धडकेने वृद्धा ठार

Next

विल्होळी : मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी शिवारात गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वार वृद्धा ठार झाल्याची घटना घडली आहे.
विल्होळी येथील रहिवासी काशीनाथ वामन पथवे हे पत्नी सखुबाईसह वाडीवºहे येथून मुलीला भेटून दुुचाकीने विल्होळीकडे परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पाठीमागे बसलेल्या सखुबाई काशीनाथ पथवे या रस्त्यावर पडून जागीच ठार झाल्या, तर काशीनाथ वामन पथवे हे जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: The old man killed by the noise of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.