Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी, 'मेलोडी टीमकडून हॅलो', असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मागे हसताना दिसत आहेत. ...
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली, यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका केली. ...
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' या मंत्रासह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे." ...
Narendra Modi in G7 Summit: इटलीतील दक्षिणेकडील बारी शहरातील विशाल रिसॉर्ट शहरात सुरू झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना, शांततेचा मार ...
NDA Government : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए सरकार मतदारसंघांची फेररचना, एक देश एक निवडणूक आदी सर्व वादग्रस्त विधेयके (Controversial Bills) या अधिवेशनात बाजूला ठेवण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे आणि काही विधेयके मंजूर करुन घेण ...
G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अनेक देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ...