Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे (Congress) उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय (Ajay Rai) यांनी मोदींवर टीका केली आहे. सर्वकाही गुजरातच्या लोकांना देण्यात आलं आहे, तरुणांच्या रोजगाराकडे ...
Fact Check : ओडिशातील शपथविधी समारंभात राष्ट्रगीत संपण्यापूर्वीच मोदी खुर्चीवर बसले होते का? असा दावा करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे. ...
NDA Government's First Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारात एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदेसेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट म ...
Narendra Modi News: पंतप्रधानांनी शून्य सहिष्णूतेच्या धोरणासह दहशतवादाविरुद्ध ‘आरपार’ची मोहीम पूर्ण ताकदीने सुरू करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधानांच्या या कठोर पावित्र्यानंतर दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि जम्मू-काश्म ...
Lok Sabha Speaker: लोकसभेत एनडीए'ने बहुमत मिळवले, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता लोकसभेचे अध्यक्षपद एनडीए'तील कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. ...
Ajit Doval : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनाही सेवेत मुदतवाढ मिळाली आहे. ...