लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ? - Marathi News | PM Narendra Modi nailed it by center of attraction at g7 summit viral photo with world leaders become talk of the town | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?

PM Modi in G7 Summit: जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या मंचावर पंतप्रधान मोदी G7 परिषदेचे 'शो स्टॉपर' बनले. ...

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 17वा हफ्ता 18 जून रोजी 'या' ठिकाणाहून वितरण होणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Distribution of 17th installment of PM Kisan scheme from Varanasi on 18th June, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Scheme : पीएम किसानचा 17वा हफ्ता 18 जून रोजी 'या' ठिकाणाहून वितरण होणार, वाचा सविस्तर 

PM Kisan 17th Installment : पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून रोजी 'येथून' वितरीत केला जाणार आहे. ...

“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल - Marathi News | ncp sharad pawar group criticizes pm narendra modi on g7 summit and manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल

NCP Sharad Pawar Group News: मणिपूर हिंसाचार आणि पंतप्रधान मोदी यांचा परदेश दौरा यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने टीका केली आहे. ...

"१३ कोटी जनतेच्या नेत्याने मोदींच्या पाया पडून इज्जत घालवली"; नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका - Marathi News | Prashant Kishor criticize Nitish Kumar for touching PM Modi feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१३ कोटी जनतेच्या नेत्याने मोदींच्या पाया पडून इज्जत घालवली"; नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका

प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श केल्याचा आरोप केला ...

"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान - Marathi News | Going with NDA in future Uddhav Thackeray gave an indicative reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर सूचक विधान केलं आहे. ...

"हॅलो फ्रॉम Melodi टीम", जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | kangana ranaut reacted to viral video of narendra modi and italy pm giorgia meloni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हॅलो फ्रॉम Melodi टीम", जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...

जी-७ परिषदेतील मोदींबरोबरचा त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. "हॅलो फ्रॉम दी Melodi टीम"  असं म्हणताना दिसत आहेत. मोदींच्या या व्हायरल व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

भारत सरकार सर्वात जास्त वेतन कोणाला देते? पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान, त्यांच्या आधी कोण? - Marathi News | who does indian government pay highest salary pm president cji vp salary | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत सरकार सर्वात जास्त वेतन कोणाला देते? पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान, त्यांच्या आधी कोण?

केंद्र सरकारकडून वेतन घेण्याच्या बाबतीत पंतप्रधान पाचव्या क्रमांकावर आहेत. ...

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे 'मेलोडी टीम...' सोशल मीडियावर ट्रेंड; PM मोदींनी दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | Italian Prime Minister Meloni's 'Melody Team' trends on social media; The reaction given by PM Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे 'मेलोडी टीम...' सोशल मीडियावर ट्रेंड; PM मोदींनी दिली अशी रिअ‍ॅक्शन

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी, 'मेलोडी टीमकडून हॅलो', असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मागे हसताना दिसत आहेत. ...