लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भारतीय शेतकऱ्यांशी विश्वासघात...? अमेरिका-भारत व्यापार करार, राहुल गांधींचे पंतप्रधानांना ५ थेट सवाल! - Marathi News | Betrayal of Indian farmers US-India trade agreement congress mp Rahul Gandhi's 5 direct questions to the Prime Minister! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय शेतकऱ्यांशी विश्वासघात...? अमेरिका-भारत व्यापार करार, राहुल गांधींचे पंतप्रधानांना ५ थेट सवाल!

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, हा व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला 'विश्वासघात' असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्नही विचारले आहेत.  ...

मोदींना बांगलादेशचे शपविधीचे निमंत्रण, पंतप्रधान जाणार की प्रतिनिधी पाठविणार? काय ठरतेय दिल्लीत... - Marathi News | Tarique Rahman Swearing-in Ceremony: Bangladesh invites Modi for oath-taking ceremony, will the Prime Minister go or send a representative? What is decided in Delhi... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना बांगलादेशचे शपविधीचे निमंत्रण, पंतप्रधान जाणार की प्रतिनिधी पाठविणार? काय ठरतेय दिल्लीत...

PM Modi Bangladesh Visit: बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान १७ फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण मिळाले असले तरी त्याच दिवशी मुंबईत मॅक्रॉन यांच्याशी बैठक आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

काँग्रेसने ईशान्य भारताकडे केले दुर्लक्ष, सुरक्षा धोक्यात; दहशतवादाला प्रोत्साहन दिले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका - Marathi News | Congress ignored Northeast India, security in danger; encouraged terrorism, PM Narendra Modi slams it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने ईशान्य भारताकडे केले दुर्लक्ष, सुरक्षा धोक्यात; दहशतवादाला प्रोत्साहन दिले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

ते म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच समाजात ध्रुवीकरण आणि मतपेढीचे राजकारण केले. देशाचे विभाजन मुस्लीम लीगमुळे झाले; पण आता माओवादी, मुस्लीम लीग व काँग्रेस असे घटक सक्रिय आहेत. ...

पंतप्रधानांना घेऊन महामार्गावर उतरले हवाई दलाचे विमान; सीमेवरील चीनच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देणार भारत - Marathi News | IAF plane carrying PM lands on highway; India will give befitting reply to Chinese aggression on border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांना घेऊन महामार्गावर उतरले हवाई दलाचे विमान; सीमेवरील चीनच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देणार भारत

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ईशान्येला आपत्कालीन लॅण्डिंग सुविधा मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. नैसर्गिक आपत्ती, अन्य संकट काळात ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. ...

Amit Shah : "राहुल गांधी खोटं बोलून दिशाभूल करतात, खोटेपणाची फॅक्टरी..."; अमित शाह यांचा हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi policy is to mislead by telling lies public already knows said Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी खोटं बोलून दिशाभूल करतात, खोटेपणाची फॅक्टरी..."; अमित शाह यांचा हल्लाबोल

Amit Shah And Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या आक्रमक पवित्र्यात असून केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. ...

Pawan Khera : "मणिपूरकडे दुर्लक्ष..."; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला, बुक केलं फ्लाईट तिकीट - Marathi News | congress attacks Narendra Modi over assam visit Pawan Khera urges manipur tour shares flight ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूरकडे दुर्लक्ष..."; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला, बुक केलं फ्लाईट तिकीट

Pawan Khera And Narendra Modi : आसाम दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

PM Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींची शहीद जवानांसाठी भावूक पोस्ट, काय लिहिलं? - Marathi News | pulwama attack pm Narendra modi tribute in marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींची शहीद जवानांसाठी भावूक पोस्ट, काय लिहिलं?

Pulwama Terror Attack: १४ फेब्रुवारी २०१९...तो दिवस आणि आपल्या ४० जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही. आज या घटनेला ६ वर्षे पूर्ण होत असताना, संपूर्ण देश आपल्या शूर सुपुत्रांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. ...

नव्या कार्यालयात प्रवेश अन् शेतकऱ्यांना २ हजार; देशातील कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळणार - Marathi News | Entry into new office and 2 thousand farmers; crores of citizens of the country will get direct benefits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कार्यालयात प्रवेश अन् शेतकऱ्यांना २ हजार; देशातील कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन' देशाला केले समर्पित ...