लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भारत-फ्रान्समध्ये घट्ट मैत्री, जागतिक स्थिरतेसाठी आपली भागीदारी महत्त्वाची- पंतप्रधान मोदी - Marathi News | India-France have strong friendship our partnership is important for global stability said PM Modi with Emmanuel Macron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-फ्रान्समध्ये घट्ट मैत्री, जागतिक स्थिरतेसाठी आपली भागीदारी महत्त्वाची- पंतप्रधान मोदी

India-France Partnership PM Modi Emmanuel Macron: फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे केलं नमूद ...

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट, ११४ राफेल-हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मंजुरी - Marathi News | India's strength will increase! Modi and Macron hold bilateral talks in Mumbai; India will get 114 Rafale aircraft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट, ११४ राफेल-हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची आज मुंबईतील 'लोकभवन' येथे महत्त्वाची भेट झाली. ...

मैत्रीचे नवे पर्व; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन मुंबईत, मोदींसोबत आज द्विपक्षीय बैठक - Marathi News | New era of friendship; French President Macron in Mumbai, bilateral meeting with Modi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैत्रीचे नवे पर्व; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन मुंबईत, मोदींसोबत आज द्विपक्षीय बैठक

संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व इंडो-पॅसिफिक सहकार्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. ...

एआय महाकुंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; जगभरातील दिग्गज सहभागी होणार - Marathi News | AI Mahakumbh to be inaugurated by Prime Minister Modi; luminaries from around the world to participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एआय महाकुंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; जगभरातील दिग्गज सहभागी होणार

या परिषदेत जगभरातील दिग्गज तंत्रज्ञ, मोठे उद्योजक आणि ३ हजारपेक्षा जास्त वक्ते सहभागी होत आहेत. भारताच्या ताकदीचे दर्शन या निमित्ताने अवघ्या जगाला घडणार आहे. ...

मोदी की राहुल? आवडता नेता कोण? तापसी पन्नू हात जोडून म्हणाली "मला देशात राहायचंय..." - Marathi News | Taapsee Pannu Favorite Politician Narendra Modi Vs Rahul Gandhi Viral Interview Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदी की राहुल? आवडता नेता कोण? तापसी पन्नू हात जोडून म्हणाली "मला देशात राहायचंय..."

अलिकडेच तापसीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने केलेल्या मिश्किल राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ...

विकसित भारत’चे ध्येय आता अगदी जवळ; पंतप्रधान मोदींनी सांगितला ३० वर्षांचा रोडमॅप - Marathi News | The goal of 'developed India' is now very close; Prime Minister Modi outlined a 30-year roadmap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित भारत’चे ध्येय आता अगदी जवळ; पंतप्रधान मोदींनी सांगितला ३० वर्षांचा रोडमॅप

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी उत्पादन, सेवा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र बळकट झाल्यामुळे भारताने ३८ देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले, असे म्हटले. ...

विकसित भारत’चे ध्येय आता अगदी जवळ; पंतप्रधान मोदींनी सांगितला ३० वर्षांचा रोडमॅप, महिलांची भूमिका महत्त्वाची असेल - Marathi News | The goal of 'developed India' is now very close; Prime Minister Modi outlined a 30-year roadmap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित भारत’चे ध्येय आता अगदी जवळ; पंतप्रधान मोदींनी सांगितला ३० वर्षांचा रोडमॅप, महिलांची भूमिका महत्त्वाची असेल

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी उत्पादन, सेवा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र बळकट झाल्यामुळे भारताने ३८ देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले, असे म्हटले. ...

भारत आता स्वतःच्या अटींवर करार करतो; 38 देशांशी झालेल्या ट्रेड डील्सवर पीएम मोदींचे भाष्य - Marathi News | PM Modi on Trade Deals, says India now makes deals on its own terms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आता स्वतःच्या अटींवर करार करतो; 38 देशांशी झालेल्या ट्रेड डील्सवर पीएम मोदींचे भाष्य

'राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.' ...