लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी जोडलेले आहेत', एपस्टीनचे नाव घेत किरेन रिजिजूंचा कारवाईचा इशारा - Marathi News | Kiren Rijiju on Rahul Gandhi: 'Rahul Gandhi is linked to anti-India forces', Kiren Rijiju warns of action, naming Epstein | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी जोडलेले आहेत', एपस्टीनचे नाव घेत किरेन रिजिजूंचा कारवाईचा इशारा

Kiren Rijiju on Rahul Gandhi: 'अर्थसंकल्पीय अधिवेशनातील गोंधळासाठी राहुल गांधी जबाबदार' ...

मोदी म्हणाले, ‘पंचाहत्तरी ओलांडली, अजून पंचवीस बाकी!’ - Marathi News | Special editorial articles narendra Modi said, ‘Seventy-five has passed, twenty-five more to go | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी म्हणाले, ‘पंचाहत्तरी ओलांडली, अजून पंचवीस बाकी!’

निवृत्तीचे निकष आणि नेतृत्वबदल यावर कुजबुज चालू असताना नरेंद्र मोदी यांनी वेगळा इरादा व्यक्त केला आणि मोहन भागवत यांनीही! - याचा अर्थ काय? ...

भारत-फ्रान्समध्ये २१ करार, पंतप्रधान माेदी-राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅन यांनी मैत्रीच्या नव्या पर्वाला केली सुरुवात - Marathi News | India-France sign 21 agreements, PM Modi-President Macron begin new era of friendship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-फ्रान्समध्ये २१ करार, पंतप्रधान माेदी-राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅन यांनी मैत्रीच्या नव्या पर्वाला केली सुरुवात

‘विशेष जागतिक सामरिक भागीदारी’ची घोषणा : संरक्षण, तंत्रज्ञान, खनिजे क्षेत्रांत भागीदारी; एव्हरेस्टपर्यंत उडणारे हेलिकाॅप्टर बनविणार, कर्नाटकातील असेंब्ली लाइनचे मुंबईतून उद्घाटन ...

मुंबईचा दौरा सुफल; PM मोदी रवाना, भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ, मॅक्रॉन यांची भेट ठरली विशेष - Marathi News | pm narendra modi leaves mumbai after special meet with france president emmanuel macron | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा दौरा सुफल; PM मोदी रवाना, भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ, मॅक्रॉन यांची भेट ठरली विशेष

PM Modi Mumbai Tour News: पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाले. ...

आधी निवडणुकीत बाजी अन् आता PM मोदींच्या स्वागताची संधी; नगसेविका तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या… - Marathi News | first the bmc election 2026 win and now the opportunity to welcome pm narendra modi bjp tejasvee ghosalkar share social media post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी निवडणुकीत बाजी अन् आता PM मोदींच्या स्वागताची संधी; नगसेविका तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या…

BJP Tejasvi Ghosalkar Welcomed PM Narendra Modi: या संधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आभार मानले. ...

आता एव्हरेस्टच्या उंचीवर झेपावणारे हेलिकॉप्टर भारतात बनणार; PM मोदी-मॅक्रॉन यांच्या हस्ते टाटा-एअरबस प्रकल्पाला सुरुवात - Marathi News | India & France to Jointly Manufacture World Most Powerful High Altitude Helicopters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता एव्हरेस्टच्या उंचीवर झेपावणारे हेलिकॉप्टर भारतात बनणार; PM मोदी-मॅक्रॉन यांच्या हस्ते टाटा-एअरबस प्रकल्पाला सुरुवात

भारताच्या रक्षणासाठी सज्ज होतंय 'H125'; एव्हरेस्ट सर करणारं हेलिकॉप्टर आता टाटा बनवणार! ...

भारत-फ्रान्समध्ये घट्ट मैत्री, जागतिक स्थिरतेसाठी आपली भागीदारी महत्त्वाची- पंतप्रधान मोदी - Marathi News | India-France have strong friendship our partnership is important for global stability said PM Modi with Emmanuel Macron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-फ्रान्समध्ये घट्ट मैत्री, जागतिक स्थिरतेसाठी आपली भागीदारी महत्त्वाची- पंतप्रधान मोदी

India-France Partnership PM Modi Emmanuel Macron: फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे केलं नमूद ...

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट, ११४ राफेल-हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मंजुरी - Marathi News | India's strength will increase! Modi and Macron hold bilateral talks in Mumbai; India will get 114 Rafale aircraft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची मुंबईत भेट, ११४ राफेल-हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची आज मुंबईतील 'लोकभवन' येथे महत्त्वाची भेट झाली. ...