नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole: आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (Narendra Modi) केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला आहे. ...
Nana Patole slams Devendra Fadnavis over Parambir Singh Letter Bomb : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर ...
Congress supports to farmers unions for 'Bharat Bandh' on March 26 : शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्यावतीने २६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयात उपोषण करण्यात येणार आहे. ...
Balasaheb Thorat And Nana Patole : राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे असले तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात असेही थोरात म्हणाले. ...