लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला - Marathi News | congress nana patole criticised devendra fadnavis on central govt package | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीका केली. ...

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या; काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | congress leaders had meet uddhav thackeray for various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या; काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...

CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी - Marathi News | CoronaVirus News: Vaccinate everyone above 18 years of age in the state, Nana Patole demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी

Nana Patole : मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.  ...

'सोनिया गांधींच्याजागी शरद पवारांना UPA अध्यक्ष करा, असं म्हणालोच नाही' - Marathi News | Make Sharad Pawar UPA president in place of Sonia Gandhi, Says sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोनिया गांधींच्याजागी शरद पवारांना UPA अध्यक्ष करा, असं म्हणालोच नाही'

संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. ...

तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर; म्हणाले... - Marathi News | shiv sena mp sanjay raut on ncp chief sharad pawar and leadership of upa | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर; म्हणाले...

shiv sena mp sanjay raut on ncp chief sharad pawar and leadership of upa: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या टीकेला राऊत यांचं रोखठोक उत्तर ...

"नजरचुकीने केलेली व्याजदर कपातीची 'चूक' सुधारली पण इंधन दरवाढीची 'घोडचूक' कधी सुधारणार?", नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over government stop interest rate cut small saving scheme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नजरचुकीने केलेली व्याजदर कपातीची 'चूक' सुधारली पण इंधन दरवाढीची 'घोडचूक' कधी सुधारणार?", नाना पटोलेंचा घणाघात

Congress Nana Patole Slams PM Narendra Modi : नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली तरी सात वर्षापासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...

...म्हणून संजय राऊत पुन्हा झाले शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; जाणून घ्या, उद्धव ठाकरेंचं राज'कारण' - Marathi News | CM Uddhav Thackeray sends a message to congress, ncp by appointing Sanjay Raut as chief spokesperson of shiv sena | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून संजय राऊत पुन्हा झाले शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; जाणून घ्या, उद्धव ठाकरेंचं राज'कारण'

CM Uddhav Thackeray appoints Sanjay Raut as Chief Spokesperson of Shiv Sena: उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असताना देखील संजय राऊत यांनी 'सामना'मधून आणि बाहेरही जी-जी भूमिका मांडली, ती कधीही शिवसेनेने फेटाळली नाही, अमान्य केलेली नाही ...

राष्ट्रवादीत दाखल १८ काँग्रेस नगरसेवकांवर कारवाई होणारच; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फटकारलं  - Marathi News | Action will be taken against 18 Congress corporators who joined NCP; State President Nana Patole hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीत दाखल १८ काँग्रेस नगरसेवकांवर कारवाई होणारच; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फटकारलं 

नाना पटोले : निवडणुका स्वबळावर लढवण्याचा पुनरुच्चार ...