लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद असताना ‘लस महोत्सव’ कसला साजरा करता?; नाना पटोलेंचा संतप्त सवाल - Marathi News | congress leader slams modi government over no corona vaccines in maharashtra centre closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद असताना ‘लस महोत्सव’ कसला साजरा करता?; नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Corona Vaccination : बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार, पटोले यांचा इशारा ...

CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय   - Marathi News | CoronaVirus Lockdown: Strict lockdown in the state; Task force meeting on Sunday, decision soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय  

CoronaVirus Lockdown : संसर्ग थांबवायचा तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली. ...

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; नाना पटोले संतापले - Marathi News | congress nana patole slams union health minister dr harsh vardhan over statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; नाना पटोले संतापले

nana patole: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...

Corona Vaccination: सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्रालाच- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Corona Vaccination: Maharashtra has the highest supply of vaccines says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्रालाच- देवेंद्र फडणवीस

माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी बोलण्याचा सल्ला ...

“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे” - Marathi News | congress nana patole criticised pm narendra modi govt on corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे”

corona vaccination: केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे, असा घणाघात करण्यात आला आहे. ...

फ्रान्समधील चौकशीतून 'चौकीदार ही चोर है' हे सिद्ध झाले - नाना पटोले - Marathi News | congress leader nana patole slams modi government on rafale deal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फ्रान्समधील चौकशीतून 'चौकीदार ही चोर है' हे सिद्ध झाले - नाना पटोले

nana patole slams modi government on rafale deal : फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे, असे नाना पटोले यांनी सांगतिले. ...

फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा- काँग्रेस नेते नाना पटोले - Marathi News | How much did Modi help Maharashtra in covid crisis asks congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा- काँग्रेस नेते नाना पटोले

केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली, हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; समान निधीवाटपाची केली मागणी - Marathi News | Congress delegation meets CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; समान निधीवाटपाची केली मागणी

शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा ...